Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virar News : हरवलेली चावी ठरली घरफोडीला कारण अन् 12 लाखांच्या घरफोडीच्या उलगडा

विरारच्या विराट नगर परिसरात १२ लाखांच्या घरफोडीचा बोळींज पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलांचाच सहभाग असल्याचे उघड झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 07:55 PM

Follow Us

विरारच्या विराट नगर परिसरात १२ लाखांच्या घरफोडीचा बोळींज पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलांचाच सहभाग असल्याचे उघड झाले. हरवलेल्या चावीचा वापर करून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ७.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना अटक केली.

Follow Us:

विरारच्या विराट नगर परिसरात १२ लाखांच्या घरफोडीचा बोळींज पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलांचाच सहभाग असल्याचे उघड झाले. हरवलेल्या चावीचा वापर करून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ७.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त करत चार आरोपींना अटक केली.

Web Title: Virar news lost key turns out to be the reason for house burglary and rs 12 lakh house burglary solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 07:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.