Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२०२४ च्या विधनसभा निवडणूकीत शिवसेनेचं भविष्य काय? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणतात..

“शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि भाजपशी युती करावी.” असं आठवले यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमासाठी अमरावतीत आले असता कार्यकर्त्यांशी संवाद सादताना हे वक्तव्य केलं आहे.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Aug 14, 2021 | 08:16 AM
२०२४ च्या विधनसभा निवडणूकीत शिवसेनेचं भविष्य काय? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणतात..
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, २०२४ च्या विधानसभेत ही आघाडी अशीच टिकेल का? हा प्रश्नच आहे. पण, आता या प्रश्नावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या संदर्भात भाकित केलं आहे.
“शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि भाजपशी युती करावी.” असं आठवले यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमासाठी अमरावतीत आले असता कार्यकर्त्यांशी संवाद सादताना हे वक्तव्य केलं आहे.
आठवले म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून त्यांच्यात नेहमीच भांडणं होत आहेत. त्यामुळे हे सरकार कीती वर्ष टीकेल हे काही सांगता येत नाही. शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकारायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीय.. शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे भाजपशी युती करावी आणि आपलं सरकार स्थापन करावं. तरच शिवसेना टिकेल. नाहीतर शिवसेनेचं २०२४ मध्ये खूप मोठं नुकसान होईल.” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता यावर शिवसेने, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांच्या काय प्रतिक्रीया येतात हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: What is the future of shiv sena in 2024 assembly elections union minister ramdas athavale says nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2021 | 08:16 AM

Topics:  

  • Central Minister Ramdas Athawale

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.