• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Zee Maarthi Serial Maza Hoshil Na On New Track Nrst

भूतकाळ कळल्याने घडणार अघटीत? सई- आदित्यने शेअर केलेल्या फोटोमुळे चाहते पडले बुचकळ्यात!

विराजस कुलकर्णीनेच हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jun 24, 2021 | 11:31 AM
भूतकाळ कळल्याने घडणार अघटीत? सई- आदित्यने शेअर केलेल्या फोटोमुळे चाहते पडले बुचकळ्यात!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेच्या आगामी भागामधील एक लहानसा व्हिडीओ काल सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतो असं दिसतंय. विराजस कुलकर्णीनेच हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्याने कॅप्शनमध्ये असं देखील म्हंटल आहे कि, “प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली आहेत. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.”  त्याचवेळी गौतमी देशपांडे हीने देखील एक असा फोटो शेअर केला आहे ज्याने या गोंधळात अजूनच भर पडली आहे. हातात पिस्तूल घेऊन गोळी झाडणाऱ्या सईचा हा फोटो असून या दोन्हीचा एकमेकांशी काय संबंध आहे? खरंच आदित्यचा मृत्यू होणार आहे का? सईच आदित्यवर हल्ला करणार? की कोणा दुसऱ्याने केलेल्या हल्याला परतवून लावण्यासाठी सईने हातात शस्त्र घेतलं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 ‘माझा होशील ना’ मालिकेच्या पुढच्या काही भागात या साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. आदित्यला त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आणि तो आदित्य ग्रुप ॲाफ कंपनीज चा मालक असल्याबद्दलही कळणार आहे असं सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे या हल्ल्याचा आणि आदित्यच्या पूर्वायुष्याचा संबंध नसेल ना हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल.

Web Title: Zee maarthi serial maza hoshil na on new track nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2021 | 11:31 AM

Topics:  

  • zee maarthi

संबंधित बातम्या

झी मराठी वाहिनीवरील  ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने वेधलं लक्ष
1

झी मराठी वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार निरोप?, अभिनेत्रीच्या भावुक पोस्टने वेधलं लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल

Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल

‘धन्यवाद मित्रा…’, ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुतिन यांचा PM मोदींना खास फोन; भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर चर्चा

‘धन्यवाद मित्रा…’, ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुतिन यांचा PM मोदींना खास फोन; भारत-रशिया धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर चर्चा

पेट्रोल कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात? ‘या’ 5 कार म्हणजे ऑटो मार्केटच्या शान! 1 लिटर मध्ये 26 km रनिंग

पेट्रोल कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात? ‘या’ 5 कार म्हणजे ऑटो मार्केटच्या शान! 1 लिटर मध्ये 26 km रनिंग

IND W vs AUS W: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेमध्ये मालिका १-१ ने बरोबरीत

IND W vs AUS W: टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर १०२ धावांनी दणदणीत विजय; दुसऱ्या वनडेमध्ये मालिका १-१ ने बरोबरीत

Asia cup 2025 : UAE चा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! पाकिस्तान इज्जत वाचवण्यासाठी खेळणार 

Asia cup 2025 : UAE चा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! पाकिस्तान इज्जत वाचवण्यासाठी खेळणार 

Weight Loss: R. Madhavan ने सांगितला केवळ 21 दिवसात वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त उपाय,  कसे जाणून घ्या

Weight Loss: R. Madhavan ने सांगितला केवळ 21 दिवसात वजन कमी करण्याचा सोपा आणि स्वस्त उपाय, कसे जाणून घ्या

प्लॅस्टिकच्या खुर्च्यांना का असतो Hole? जाणून कारण व्हाल Shock

प्लॅस्टिकच्या खुर्च्यांना का असतो Hole? जाणून कारण व्हाल Shock

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.