Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : 6 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन… IRCTC घेऊन आला 12 दिवसांचा टूर पॅकेज

IRCTC Tour Package : तुम्हीही जर आध्यात्मिक शांतीच्या शोधात असाल तर IRCTC चे हे किफायतशीर टूर पॅकेज तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरु शकते. या एकाच पॅकेजमध्ये तुम्हाला शिर्डीच्या साईबाबांसह ६ ज्योतिर्लिंगांची सफर करता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 30, 2026 | 08:55 AM
6 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन... IRCTC घेऊन आला 12 दिवसांचा टूर पॅकेज

6 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन... IRCTC घेऊन आला 12 दिवसांचा टूर पॅकेज

Follow Us
Follow Us:
  • भाविकांसाठी खास धार्मिक प्रवासाचे एक आकर्षक पॅकेज उपलब्ध.
  • एकाच यात्रेत अनेक महत्त्वाच्या तीर्थस्थळांना भेट देण्याची संधी.
  • प्रवास अधिक सोयीस्कर आणि नियोजित पद्धतीने करण्यावर भर.
आजच्या वेगवान जीवनात, प्रत्येकजण तणापासून मुक्त होण्यासाठी आध्यात्मिक शांतीच्या शोधात आहे. धार्मिक पर्यटन वेगाने वाढत असून आयआरसीटीसीने (IRCTC) भाविकांसाठी एक खास टूर पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला एकाच वेळी अनेक धार्मिक स्थळांना भेट देता येते. हा प्रवास तुम्हाला केवळ भारतातील धार्मिक स्थळांशी जोडत नाही तर आध्यात्मिक संतुलन आणि भक्तीचा अनुभव देतो. यात भाविकांना शिव आणि साईबाब यांच्या ज्योतिर्लिंगांना भेट देण्याचा पवित्र लाभ घेता येईल. या प्रवासात भक्त एकाच प्रवासात अनेक प्रमुख ज्योतिर्लिंगांची सफर करु शकतात. चला या टूर पॅकेजविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

IRCTC च्या या नवीन पॅकेजचे नाव ‘शिर्डी साई दर्शनासह ६ ज्योतिर्लिंग दर्शन (EZBG30)’ असे आहे. हे पॅकेज १२ दिवस आणि ११ रात्रींचे आहे. झारसुगुडा जंक्शनपासून या टूरची सुरुवात होईल. ही यात्रा विशेषत: अशा भाविकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना कमी वेळेत सोयीस्कर पद्धतीने शक्य तितक्या जास्त धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे. श

कोणत्या पवित्र स्थळांना भेट दिली जाईल?

  • महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (उज्जैन) – भगवान शिवाचे प्रसिद्ध निवासस्थान.
  • ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – नर्मदा नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र स्थान
  • द्वारकाधीश मंदिर – द्वारकेचे मुख्य मंदिर, भगवान कृष्णाचे शहर
  • नागेश्वर ज्योतिर्लिंग – द्वारकेजवळ स्थित शिवाचे पवित्र निवासस्थान
  • सोमनाथ ज्योतिर्लिंग – भारतातील पहिले ज्योतिर्लिंग
  • त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग – गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ स्थित
  • घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग- औरंगाबाद के समीप स्थित
  • शिर्डी साईबाबा मंदिर – साई बाबांची पवित्र समाधी
राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी आहे?

हा प्रवास केवळ मंदिरांना भेट देण्यापुरता मर्यादित नाही, तर एक खरोखरच आरामदायी अनुभव आहे. आरामदायक रेल्वे प्रवासापासून, भोजन आणि निवासापर्यंत तसेच प्रक्षणीय स्थळे पाहण्यासाठीच्या वाहनापर्यंत सर्वकाही पूर्वनियोजित असेल. यामुळेच या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला कोणत्याही गोष्टीशी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आरामात कोणत्याही चिंतेशिवाय तुमच्या या टूरचा आनंद लुटु शकता आणि देवाच्या भक्तीत दंग होऊ शकतात.

Travel Insurance : परदेश प्रवासाला निघताय? थांबा! प्रवास विमा घेताना ‘या’ 5 गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर पडेल महागात

किती पैसे लागतील?

या दिव्य पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती २३,३१५ रुपये पासून सुरु होते. यामुळे सामान्य यात्रेकरुंना हे टूर पॅकेड परवडण्याजोगे ठरते. या किमतीत तुमच्या प्रवासादरम्यानच्या सर्व सोईसुविधांची काळजी राखली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना वेगळी व्यावस्था करण्याची गरज भासणार नाही.

Web Title: 6 jyotirlingas darshan and shirdi sai baba irctc launches a 12 day tour package travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • IRCTC Tour Package
  • Religious Places
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
1

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
2

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
3

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?
4

भारतातील थंड वाळवंट जिथे मायनस 35 डिग्रीपर्यंत पोहचते तापमान, जाणून घ्या कुठे आहे ठिकाण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.