इटालियन पदार्थाला देसी टच, घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा मसालेदार 'मॅक्रोनी पास्ता'
आजकाल पास्ता, मॅक्रोनी यांसारख्या पाश्चात्य डिशेस मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीच्या झाल्या आहेत. पण जर या डिशेसमध्ये आपल्याला देशी ट्विस्ट मिळाला तर त्याची चव अजूनच खास होते. भारतीय मसाले, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण यांचा वापर करून बनवलेली देशी मॅक्रोनी पास्ता ही एक झटपट, चवदार आणि पोटभरीची रेसिपी आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या टिफिनसाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या रात्रीच्या जेवणासाठी ही डिश अगदी परफेक्ट ठरते.
ही रेसिपी बनवताना कोणत्याही खास सॉसची गरज नसते. आपल्या घरच्या मसाल्यांनीच उत्तम चव येते. शिवाय यात भाज्यांचा वापर केला तर पोषणमूल्य वाढते आणि ही डिश हेल्दीही बनते. लहान मुलांना खुश करण्यासाठी किंवा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांना काही चवदार सर्व्ह करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग लगेच नोट करून घेऊयात हा देसी पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
नवरात्रीच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रताळ्याचा हलवा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
कृती