Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच

फिनलँडच्या “Chill like a Finn” चॅलेंजमधून मोफत ट्रिप जिंकण्याची संधी! फिनिश लेकलँडमध्ये शांतता, निसर्ग आणि रिलॅक्सिंग अनुभव घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 20, 2026 | 08:29 AM
फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच

फ्रीमध्ये 7 दिवस परदेश फिरण्याची सुवर्णसंधी! लगेच करा अर्ज, मर्यादित वेळच

Follow Us
Follow Us:
  • जग फिरण्याची सुवर्णसंधी मिस करू नका.
  • यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची गरज आहे.
  • चला याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
जर तुम्हीही रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आणि सततच्या गोंगाटातून कंटाळले असाल आणि एखाद्या शांत, सुंदर ठिकाणी जाऊन स्वतःला रिलॅक्स करायचं ठरवत असाल, तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. World Population Review च्या अहवालानुसार फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश मानला जातो. आता हा देश आपला आनंदाचा फॉर्म्युला जगासोबत शेअर करण्यासाठी एक खास उपक्रम घेऊन आला आहे. Visit Finland ने “Chill like a Finn” हा ७ दिवसांचा खास चॅलेंज सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत निवडक विजेत्यांना जून महिन्यात फिनलंडला मोफत सहलीची संधी मिळणार आहे.

भारतातील 4 फेमस हनुमान मंदिर जिथे झोपलेल्या मुद्रेत आहेत संकटमोचन, एक मंदिर वसलंय महाराष्ट्रात…

फिनिश लेकलँड 

या ट्रिपमधील मुख्य आकर्षण म्हणजे फिनिश लेकलँड. हे युरोपमधील सर्वात मोठे तलाव क्षेत्र आहे. निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला पुन्हा ऊर्जा देण्यासाठी आणि शांतता अनुभवण्यासाठी ही जागा अत्यंत योग्य मानली जाते. दरवर्षी अनेक पर्यटक इथे येऊन या परिसराची सुंदरता आणि निवांत वातावरण अनुभवतात.

फिनिश समर 

फिनलंडमधील लोकांना उन्हाळा विशेष आवडतो. या काळात ते तलावकिनारी असलेल्या त्यांच्या लाकडी केबिनमध्ये वेळ घालवतात. त्यांचा दिनक्रम अगदी साधा आणि निवांत असतो – सकाळी उशिरा उठणे, निसर्गात फिरायला जाणे, सायकलिंग करणे, मित्रांसोबत वेळ घालवणे, बार्बेक्यू करणे आणि शेवटी थंडगार तलावात पोहणे. हा अनुभव त्यांना वर्षभरासाठी ताजेतवाने ठेवतो.

जगातील ते फेमस डेस्टिनेशन्स जे टूरिजममुळे झाले उद्ध्वस्त, एका ठिकाणी झाली आहे ‘Game Of Thrones’ची शूटिंग

अर्ज कसा कराल?

या ७ दिवसांच्या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही व्यक्तीसोबत अर्ज करू शकता, मात्र वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

१. सोशल मीडिया चॅलेंज:
इंस्टाग्रामवर तुमच्या पार्टनरसह एक छोटा व्हिडिओ तयार करा. त्यामध्ये स्वतःची ओळख द्या आणि फिनिश समर हॉलिडे तुम्ही कसा अनुभवू इच्छिता हे सांगा.

२. अर्ज फॉर्म:
Visit Finland च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज फॉर्म भरा आणि तुमच्या व्हिडिओचा लिंक तिथे शेअर करा.
जर तुम्हालाही या अनोख्या आणि मोफत सहलीचा आनंद घ्यायचा असेल, तर वेळ दवडू नका. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ मार्च २०२६ आहे. त्यामुळे लगेच तयारीला लागा आणि जगातील सर्वात आनंदी देश अनुभवण्याची ही संधी गमावू नका.

Web Title: A golden opportunity to travel abroad for 7 days for free know how to apply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • lifestyle news
  • places to visit
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

वडिलांची परी आणि आईचा लाडका… मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ का असतो? यामगची कारणे जाणून घ्या
1

वडिलांची परी आणि आईचा लाडका… मुलगी वडिलांच्या आणि मुलगा आईच्या अधिक जवळ का असतो? यामगची कारणे जाणून घ्या

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या
2

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

तुम्हालाही वाटतंय का सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच आहे? जाणून घ्या ‘स्पॉटलाइट इफेक्ट’ जो हिरावून घेतोय तुमची मानसिक शांतता
3

तुम्हालाही वाटतंय का सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडेच आहे? जाणून घ्या ‘स्पॉटलाइट इफेक्ट’ जो हिरावून घेतोय तुमची मानसिक शांतता

Toranmal Tourism : तोरणमाळ बनणार जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ! ‘सह्याद्री’वर बैठकीत मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा
4

Toranmal Tourism : तोरणमाळ बनणार जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ! ‘सह्याद्री’वर बैठकीत मोठा निर्णय; शंभूराज देसाईंची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.