Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळ्यांमध्ये वाढलेल्या पिवळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे

लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया लिव्हर कॅन्सरची गंभीर लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 11, 2025 | 05:30 AM
डोळ्यांमध्ये वाढलेल्या पिवळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

डोळ्यांमध्ये वाढलेल्या पिवळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे

Follow Us
Follow Us:

लिव्हर कॅन्सर होण्याची कारणे?
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
लिव्हर कशामुळे खराब होते?

शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव लिव्हर आहे. लिव्हर शरीरासाठी ५० पेक्षा अधिक कामे करते. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन करणे, शरीरातील घाण बाहेर काढून टाकणे, रक्त शुद्ध करणे, शरीराला दीर्घकाळासाठी ऊर्जा देणे इत्यादी अनेक कामे लिव्हर करते. पण वारंवार खाल्लेल्या जंक फूडचा परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. लिव्हरमध्ये साचून राहिलेल्या अनावश्यक चरबीचा परिणाम शरीराच्या कार्यावर लगेच दिसून येतो. फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस, लिव्हर कॅन्सर इत्यादी गंभीर समस्या उद्भवून आरोग्य बिघडते. लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. गॅस, ॲसिडिटी, साधे इन्फेक्शन इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत. आज आम्ही तुम्हाला लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील नष्ट! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन, २० दिवसांमध्ये दिसेल जादू

लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

पोटाच्या उजव्या बाजूला वेदना:

लिव्हर खराब झाल्यानंतर किंवा लिव्हरसबंधित कोणत्याही समस्या उद्भवल्यानंतर पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतात. काहीवेळा या वेदना अतिशय तीव्र असतात. पोटाच्या उजव्या भागात जर वारंवार वेदना किंवा जडपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. पोटाच्या उजव्या बाजूला जर वारंवार वेदना होत असतील दुर्लक्ष करू नये.

भूक न लागणे:

शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सगळ्यात आधी दिसून येणारे लक्षण म्हणजे अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे, सतत मळमळ ही लक्षणे दिसू लागतात. लिव्हर कॅन्सरची लागण झाल्यानंतर जेवणावरील इच्छा कमी होऊन जाते. कोणताही पदार्थ पाहिल्यानंतर उलट्या किंवा मळमळ जाणवू लागते. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात गंभीर लक्षणे दिसू लागतात. विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात.

Constipation Home Remedies: आतड्यांना चिकटून राहते शौच, सडलेले मल त्वरीत पडेल बाहेर; 2 आयुर्वेदिक घरगुती उपाय

कावीळ होऊन त्वचा डोळे पिवळे पडणे:

लिव्हरसबंधित समस्या म्हणजे शरीराला कावीळ होणे. कावीळ झाल्यानंतर डोळे आणि त्वचा पूर्णपणे पिवळी होऊन जाते. रक्तातील ‘बिलीरुबिन’ नावाचा घटक व्यवस्थित बाहेर पडून न गेल्यामुळे शरीरावर पिवळेपणा वाढून आरोग्य बिघडते. बिलीरुबिन रक्तात तसेच साचून राहिल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यकृत कर्करोग म्हणजे काय?

    Ans: यकृतातील पेशींची असामान्य आणि अनियंत्रित वाढ म्हणजे यकृत कर्करोग होय, जो यकृताच्या पेशींपासून सुरू होतो.

  • Que: लिव्हर कॅन्सर होण्याची कारणे?

    Ans: दीर्घकाळ मद्यपान केल्याने यकृताला हानी पोहोचते.

  • Que: लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

    Ans: ओटीपोटात दुखणे किंवा सूज येणे.वजन कमी होणे.

Web Title: After liver cancer these terrible symptoms appear in the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • Liver
  • liver cancer

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.