पित्ताशयाचा कॅन्सर अतिशय दुर्मिळ आहे. या कॅन्सरची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. चला तर जाणून घेऊया पित्ताशयाच्या कॅन्सरची लक्षणे आणि कारणे.
पंकज धीर यांनी बीआर चोप्रांच्या महाभारतात महत्त्वाची भूमिका साकारली होती. कर्णाची भूमिका साकारून त्यांना प्रसिद्धी मिळाली. या भूमिकेसाठी त्यांना किती मानधन मिळाले हे आपण जाणून घेणार आहोत.
महाभारतातील प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे कर्करोगामुळे निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सरची लागण झाली होती. मात्र त्यांच्या उपचार सुरु असतानाच १५ ऑक्टोबरला त्यांनी अखरेचा श्वास घेतला.
जसलोक हॉस्पिटलने ब्रेस्ट कॅन्सर रुग्णावर यशस्वी 'व्रणरहित' एंडोस्कोपिक मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया केली. TiLoop मेश वापरून इम्प्लान्ट पुनर्बांधणीसह भारतात दुसरा राष्ट्रीय मापदंड प्रस्थापित.
बऱ्याचदा महिलांना स्तनाचा कॅन्सर झालाय हे कळतच नाही. त्याचे कारण म्हणजे लक्षणांकडे करण्यात येणारे दुर्लक्ष. एका विशिष्ट वयानंतर महिलांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या
महिलांना स्तनाचा कर्करोग अधिक प्रमाणात होतो हे आतापर्यंत आपण ऐकले आणि वाचले आहे. मात्र पुरूषांमध्येही स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतोय. नियमित स्वयं स्तन तपासणी आवश्यक असल्याचा तज्ज्ञांचा इशारा
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर वारंवार बद्धकोष्ठता, वारंवार पोटात दुखणे, कोणत्याही अवयवातून रक्त येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे शरीरात ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
तुम्हाला माहिती आहे का? आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ आपल्या शरीरात कर्करोगाची झपाट्याने वाढ करत असतात. या पदार्थांचे सेवन जर आपण वेळीच थांबवले नाही तर आपले स्वास्थ धोक्यात येऊ शकते.
कॅन्सरची गाठ होणं हे त्रासदायक असून ती काढणं हेदेखील अत्यंत कठीण काम आहे. असाच चमत्कार करून दाखवला आहे सर जे. जे. रूग्णालयातील डॉक्टर्सने. नक्की कशी होती ही प्रक्रिया जाणून घ्या
ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्याविषयी एक मोठी अपडेट दिली आहे. पुन्हा कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांची किमोथेरपी सुरू झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कर्करोगाच्या झपाट्याने वाढणाऱ्या घटनांबद्दल सतर्क केले आहे. जीवनशैली सुधारून रुग्णांची संख्या ५०% ने कमी करता येते. स्वामी रामदेव यांच्याकडून जाणून घ्या
Russia News: रशियन शास्त्रज्ञांनी mRNA-आधारित कर्करोग लस विकसित केली आहे, जी प्री-क्लिनिकल चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली आहे आणि आता क्लिनिकल वापरासाठी तयार आहे, असे FMBA प्रमुखांनी सांगितले.
मागील काही काळापासून ब्लड कॅन्सरच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, याचे मूळ कारण आपल्या रोजच्या जीवनातील काही वाईट सवयी आहेत. यांना वेळीच न रोखल्यास तुम्ही ब्लड कॅन्सरला बळी पडू शकता.
लहान वयात कॅन्सर होऊ नये म्हणून आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन, व्यायाम, शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. कायम निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुन्हा एकदा त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्याने नुकतीच यावर शस्त्रक्रिया करून लोकांना त्वचेची तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.
अन्ननलिकेचा कर्करोग हा जगातील आठव्या क्रमांकाचा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि त्याची लक्षणे शेवटच्या टप्प्यात दिसून येतात. जर तुम्ही नेहमी गरम चहा पीत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात, पण वेळेवर तपासणी केली तर उपचार यशस्वी होतात. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर रुग्णाचे आयुष्य वाचवणे अधिक शक्य होते.