Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

14 दिवसांतच लिव्हर-किडनीमध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ निघतील बाहेर, फक्त 5 पदार्थांपासून बनवा डिटॉक्स ड्रिंक

Detox Drink : शरीराच्या आत अनेक असे विषारी पदार्थ साठलेले असतात ज्यांचा थेट परिणाम किडनी, लिव्हर आणि पचनसंस्थेवर होतो. शरीर आतून स्वच्छ आणि हलकं ठेवण्यासाठी घरगुती डिटॉक्स ड्रिंक उपयोगी ठरू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2025 | 08:15 PM
14 दिवसांतच लिव्हर-किडनीमध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ निघतील बाहेर, फक्त 5 पदार्थांपासून बनवा डिटॉक्स ड्रिंक

14 दिवसांतच लिव्हर-किडनीमध्ये साचलेले सर्व विषारी पदार्थ निघतील बाहेर, फक्त 5 पदार्थांपासून बनवा डिटॉक्स ड्रिंक

Follow Us
Close
Follow Us:
  • शरीराच्या आत अनेकदा घाण विषारी पदार्थ साठून राहतात.
  • शरीरात साठलेले टॉक्सिन्स किडनी-लिव्हरच्या कार्यावर परिणाम करतात.
  • रोजच्या आहारात हा नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक घेतल्यास शरीर आतून क्लीन होण्यास
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जीवनशैलीतील बदल आणि इतर कारणांमुळे किडनी आणि लिव्हरमध्ये विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. हे पदार्थ वेळीच बाहेर काढले नाही तर ते शरीराच्या आत साठून राहतात ज्यामुळे आळशी, कमकुवतपणा आणि आरोग्याच्या इतर समस्या वाढण्याची शक्यता असते. शरीरातील प्रत्येक अवयवाने सुरळीत काम करण्यासाठी त्यांचे स्वछ राहणे फार गरजेचे आहे. अनेक अवयव स्वतःला स्वच्छ करतात, परंतु जेव्हा विषारी पदार्थ जास्त प्रमाणात जमा होतात तेव्हा तुम्हाला थकवा, अशक्तपणा, किडनी स्टोन, अशुद्ध रक्त आणि बद्धकोष्ठता जाणवू शकते.

विना वॅक्सिंग चेहऱ्यावरील सर्व केस होतील दूर, काचेसारखी चमकेल त्वचा; फक्त या 3 गोष्टी पिठात मिसळा आणि कमाल बघा

शरीरातील विषारी पदार्थ कसे काढायचे?

आज आम्ही तुम्हाला या लेखात एक सोपं आणि सहज घरच्या घरी तयार केल्या जाणाऱ्या डिटॉक्स ड्रिंकची माहिती सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीराला आतून स्वछ करू शकता. या ड्रिंकच्या रोजच्या सेवनाने किडनी, आतडे आणि लिव्हरमधील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे यासाठी फार काही करण्याची गरज नाही तर फक्त काही निवडक पदार्थांचा वापर करून आपण हा डिटॉक्स ड्रिंक तयार करणार आहोत.

विषारी पदार्थ म्हणजे नक्की काय?

आपण जे काही खातो त्यातील पोषक तत्वे आतडे शोषून घेते आणि जे नको असलेले घटक असतात त्यांना शरीराबाहेर काढले जाते. पण बऱ्याचदा असे होते की, शरीरातील हे घटक बाहेर पडत नाहीत आणि याचे कण आतड्यांमध्ये चिकटून राहतात. या कचऱ्याच्या साठ्यामुळे पोषक तत्वे योग्यरित्या शोषली जात नाहीत, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि जडपणा येतो आणि कमी उर्जेची भावना येते. म्हणूनच चांगले जेवण केल्यानंतरही आपल्याला थकवा जाणवतो.

शरीरात साठून राहिलेल्या या विषारी घटकांमुळे लिव्हर आणि किडनी योग्यरित्या काम करत नाही. यामुळे यामुळे सतत थकवा, डोळ्यांखाली सूज येणे , काळी वर्तुळे आणि जडपणाची लक्षणे शरीरावर दिसू लागतात. तसेच यामुळे लिव्हर आणि किडनीचे कार्य देखील मंदावते. रोजच्या आहारात आम्ही सांगत असलेल्या या डिटॉक्स ड्रिंकचा समावेश करून तुम्ही तुमच्या शरीराला आतून क्लीन करू शकता आणि शरीराच्या आत साठलेली संपूर्ण घाण देखील बाहेर काढू शकता.

साहित्य

  • १ ताजे पॅशन फ्रूट (बिया आणि लगदा)
  • १ टेबलस्पून तयार आवळ्याचा रस
  • ३-४ ताजी पुदिन्याची पाने
  • अर्धा इंच आले (किसलेले)
  • १ कप पाणी
एका रात्रीत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! ‘या’ पद्धतीने करा तुळशीच्या पानांचा वापर, त्वचा राहील कायमच तुकतुकीत

डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची पद्धत

  • हे ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका ग्लासमध्ये पॅशन फ्रूटचा सर्व पल्प घ्या.
  • आता यात आवळ्याचा रस घाला आणि मिक्स करा.
  • यांनतर यात किसलेले आले आणि काही पुदिन्याची पाने घाला.
  • शेवटी यात एक कप पाणी घाला आणि चांगले मिसळा.
  • बॉडी डिटॉक्स करण्यासाठीचे तुमचे घरगुती ड्रिंक तयार आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: All the toxins stuck in the liver and kidneys will be released within 14 days make home made detox drink lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • detox drinks
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

World TB Day 2026: गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे; आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा
1

World TB Day 2026: गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे; आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा

Pregnancy Tips: बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय? 5 सोप्या पद्धतीने लवकर होईल Conceive
2

Pregnancy Tips: बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय? 5 सोप्या पद्धतीने लवकर होईल Conceive

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?
3

डायबीटीज कंट्रोलमध्ये नाही ! शुगर कमी करण्यासाठी रोज कितीवेळ चालावं ?

Positive Quotes : भीतीवर मात कशी करायची? गीतेतील श्लोक सांगतात सोपा आणि प्रभावी मार्ग
4

Positive Quotes : भीतीवर मात कशी करायची? गीतेतील श्लोक सांगतात सोपा आणि प्रभावी मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.