• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Amazing Benefits Of Eating Litchi For The Body

लिची खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या सविस्तर

लीचीचे सेवन केल्याने चेहर्‍यात चमक येऊन त्वचेवरील तारुण्य टिकून राहते. तसेच लिचीपासून ज्युस, आईस्क्रीम, सरबत, जेली, चॉकलेट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. लिची खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: May 26, 2024 | 04:37 PM
लिची खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या सविस्तर
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लिची (Lichi) फळ बाजारात उपलब्ध झाले आहे. यामध्ये कार्बोहाइड्रेट, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी कॉम्प्लेक्स आढळून येतात. तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे मिनरल्स घटक असल्याने लिची मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. चवीला आंबट गोड असलेल्या लिचीची आरोग्याला भरपूर फायदे होतात. लीचीचे सेवन केल्याने चेहर्‍यात चमक येऊन त्वचेवरील तारुण्य टिकून राहते. तसेच लिचीपासून ज्युस, आईस्क्रीम, सरबत, जेली, चॉकलेट इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये जीवनसत्व आणि खनिज आढळून येते. शारीरिक विकासाला प्रोत्साहित करण्याचे काम लिची करते.

भारतामध्ये १८ व्या शतकात लिचीची उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. आकाराने लहान असलेल्या पण चवीला गोड असणारी लिची सगळ्यांचं आवडते. लिची हे हंगामी फळ असल्याने उच्च रक्तदाब, वजन कमी करणे, लठ्ठपणा यांसारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयोगी आहे. लिचीचा रंग लाल असून हे फळ चवीला गोड असते. चला तर जाणून घेऊया लिची खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात.

लिची खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे:

शरीराला ऊर्जा मिळते:

लिचीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. उन्हाळ्यामध्ये थोडस काम केल्यानंतर सुद्धा थकवा जाणवतो. अशावेळी तुम्ही लिचीचे सेवन केले तर शरीराला ऊर्जा मिळेल. यामध्ये असलेले नियासिन शरीराला ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात. तसेच हिमोग्लोबिन वाढून शरीर शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.

[read_also content=”उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी आंब्यापासून बनवा मँगो चिया सीड्स पुडिंग https://www.navarashtra.com/lifestyle/make-homemade-mango-chia-seeds-pudding-for-summer-538662.html”]

वजन कमी करण्यास फायदेशीर:

वजन कमी करायचे असल्यास तुम्ही रोजच्या आहारात लिचीचा समावेश करू शकता. लिचीच्या गरामध्ये १२५ कॅलरीज असतात. तसेच यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी होण्यास लिची फायदेशीर आहे. लिचीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने वाढते वजन कमी करण्यासाठी लिची उपयुक्त आहे.

त्वचेसाठी उपयुक्त:

लिचीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. त्वचेवरील काळे डाग, फोड, मुरूम किंवा पुरळ यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी लिची फायदेशीर आहे. वज वाढल्यानंतर अनेकदा त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. मात्र नियमित लिची खाल्ल्याने सुरकुत्या कमी होऊनचेहरा तरुण दिसतो. खाज सुटणे, त्वचा रोग, पुरळ येणं यांसारख्या समस्या असतील तर लिचीची सेवन करावे.

शरीर हायड्रेट राहते:

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. पण काहीवेळेस शरीरातील पाण्याची कमतरता कमी होऊ लागते. अशावेळी तुम्ही लिचीचे सेवन करू शकता. उन्हाळ्यात लिचीचे सेवन करण्याचा सल्ला तज्ञ देतात.

[read_also content=”निर्जीव,कोरड्या केसांच्या समस्येपासून आराम मिळवायचा असेल तर ‘या’ पद्धतीने करा दह्याचा वापर https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-want-to-get-relief-from-the-problem-of-lifeless-dry-hair-use-curd-in-this-way-538619.html”]

पचनक्रिया सुधारते:

उन्हाळा वाढल्यानंतर पचन संदर्भातील अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी लिची खाल्ली पाहिजे. पोट हलके राहण्यास हे फळ उपयुक्त आहे. आहारात नियमित लिचीचे सेवन केल्याने शरीराला फायदे होतात. तसेच लिचीच्या सेवनाने ट्युमरच्या वाढीस प्रतिबंध करता येत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Amazing benefits of eating litchi for the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 26, 2024 | 04:37 PM

Topics:  

  • Lichi

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

Feb 12, 2026 | 10:37 AM
पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

पांचट चवीच्या ओट्सपासून १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मिनी डोसा, डाएट करणाऱ्यांसाठी उत्तम पदार्थ

Feb 12, 2026 | 10:35 AM
लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

Feb 12, 2026 | 10:29 AM
तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

तुर्की संसदेत भयंकर गोंधळ! लाथा-बुक्क्यांसह नेत्यांमध्ये झाली हाणामारी, पण नक्की घडलं काय? Video Viral

Feb 12, 2026 | 10:28 AM
T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

T20 World Cup 2026 Point table : इंग्लंडच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठे फेरबदल, अफगाणिस्तान बाद होण्याच्या उंबरठ्यावर

Feb 12, 2026 | 10:27 AM
Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Bangladesh Violence : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी रक्ताचा सडा! हिंदू तरुणाची निघृण हत्या, युनूस सरकारचे दावे फोल?

Feb 12, 2026 | 10:24 AM
Today Gold-Silver Price: डॉलरच्या मजबुतीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव 

Today Gold-Silver Price: डॉलरच्या मजबुतीमुळे सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव 

Feb 12, 2026 | 10:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.