Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambani Antilia Ganeshotsav Special Menu: अंबानींच्या गणपतीचा थाटच निराळा; स्पेशल मेन्यूची सोशल मीडियावर चर्चा

Ambani Antilia Ganeshotsav Special Menu: मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी गणेशोत्सव साजरा होत असून, घरातील सजावटीसोबत पाहुण्यांसाठी ठेवलेल्या खास मेन्यूचीही चर्चा होत असल्याचे लेखात म्हटले आहे. मेन्यूमध्ये महाराष्ट्रासह भारतातील विविध भागांतील पदार्थांचा समावेश असल्याचे वर्णन आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 17, 2026 | 02:09 PM
Ambani Antilia Ganeshotsav Special Menu: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ambani Antilia Ganeshotsav Special Menu: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अँटिलियातील गणेशोत्सवात सजावटीसोबत खास मेन्यूची चर्चा होत आहे.
  • मेन्यूमध्ये विविध भारतीय खाद्यपरंपरांतील पदार्थांचा समावेश असल्याचे लेखात म्हटले आहे.
  • पाहुण्यांसाठी पन्हे, लस्सी, मिसळ पाव, कोथिंबीर वडी आणि बटाटा वडा यांसारखे पदार्थ ठेवण्यात आले.
Ambani Ganeshotsav 2026: अँटिलिया म्हणजेच मुकेश अंबानीच्या घरी दीड दिवसांच्या गणपती बाप्पा विराजमान झाले होते. घराची सजावट बघून सगळे थक्क झाले. बॉलिवूडचे सगळे स्टार, मोठे नेते, उद्योगपती, सगळे बाप्पाच्या दर्शनाला आले होते.पण यावेळी सजावटीपेक्षा तिथल्या जेवणाची जास्त चर्चा होत आहे. अंबानींनी आपल्या पाहुण्यांसाठी जो मेन्यू ठेवला होता, तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मेन्यू बघितला तर वाटतं की एका लग्नापेक्षा जास्त पदार्थ तिथे होते. एका मेन्यूमध्ये अख्खा भारत यंदाच्या मेन्यूची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्यात फक्त एकाच राज्याचे पदार्थ नव्हते. अख्ख्या भारताचा स्वाद एका ठिकाणी आणला होता. महाराष्ट्र, गुजरात, साऊथ इंडियन, चाट आणि चायनीज, जे पाहिजे ते होतं. Ambani Antilia Ganeshotsav Special Menu:

सुरुवात झाली थंडगार पेयांनी पाहुणे

आले की आधी त्यांचं स्वागत थंड पेयांनी झालं. यात डाळिंबाचं पन्हं, कैरीचं पन्हं आणि गोड लस्सी होती. बाहेर मुंबईचा गरम आणि गर्दी, त्यात हे थंड पन्हं प्यायल्यावर पाहुण्यांना एकदम फ्रेश वाटलं असेल. अगदी आपल्या गावाकडच्या पद्धतीने स्वागत. महाराष्ट्राची शान – मिसळ आणि वडापाव महाराष्ट्रात गणपती आहे म्हटल्यावर मिसळ पाव आणि बटाटा वडा हवाच. अंबानींनी ते ठेवलं पण होतं. झणझणीत मिसळ पाव, सोबत कोथिंबीर वडी आणि गरम गरम बटाटा वडा. आणि वड्यासोबत ती प्रसिद्ध लसूण चटणी. बॉलिवूडचे स्टार पण तिथे उभे राहून वडापाव खात होते, असं व्हिडिओमध्ये दिसलं.

Ambani Ganpati celebration was so Grand 🔥😍 Specially the food . First in my bloodline to eat SPICY RASGULLA 💀🔥. The menu was outstanding . https://t.co/TEkPLWqAK6 pic.twitter.com/hFSsOoIx6l — Jeet (@JeetN25) September 15, 2026

Lifestyle News: काळीकुट्ट पडलेली पितळेची भांडी २ मिनिटात करा चकचकीत, सोप्या टिप्स जाणून घ्या…

गुजराती पदार्थांचा पण स्वाद

अंबानी मूळचे गुजराती, त्यामुळे गुजराती पदार्थ तर हवेतच. मेन्यूमध्ये मक्कीची खिचू, सांभरियू, पट्टी समोसा आणि मेथीचा ढोकळा होता. हे पदार्थ दिसायला साधे वाटतात पण चवीला एकदम भारी लागतात. हलके आणि पचायला सोपे. साऊथ इंडियन लोकांसाठी पण मेजवानी ज्यांना साऊथ इंडियन आवडतं त्यांच्यासाठी पण भरपूर काही होतं. रसम वडा, तुपातली पोडी इडली आणि बिसी बेळे भात. हे पदार्थ बघूनच तोंडाला पाणी सुटतं. गरम इडली आणि रसम, यापेक्षा भारी काय असू शकतं?

Ambani Ganpati celebration was so Grand 🔥😍 Specially the food . First in my bloodline to eat SPICY RASGULLA 💀🔥. The menu was outstanding . https://t.co/TEkPLWqAK6 pic.twitter.com/hFSsOoIx6l — Jeet (@JeetN25) September 15, 2026

चाट शिवाय मजा नाही

भारतीय पार्टी म्हटली की चाट हवीच. तिथे टोमॅटो चाट, आलू कचोरी, लाल चणा चाट आणि स्पायसी रगुल्ला होता. आंबट, गोड, तिखट सगळ्या चवींचा धमाका. लोकांनी चाटच्या स्टॉलवर जास्त गर्दी केली होती असं म्हणतात.चायनीज पण होतंचलहान मुलांना किंवा ज्यांना थोडं वेगळं खायचं होतं त्यांच्यासाठी इंडो-चायनीज पण होतं. चिली पनीर, व्हेज स्प्रिंग रोल आणि शेजवान नूडल्स. म्हणजे अगदी सगळ्यांच्या आवडीचा विचार करून हा मेन्यू बनवला होता.एकूणच काय तर अंबानींच्या घरी बाप्पाच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांनी पोटभर जेवण केलं. एका मेन्यूमध्ये एवढी व्हरायटी, हे फक्त अँटिलियातच होऊ शकतं.

Web Title: Ambani antilia ganeshotsav special menu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • Ambani Family
  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati Festival

संबंधित बातम्या

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
1

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
2

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख
3

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Ganesh Story: श्रीगणेशांना एकदंत नाव कसे मिळाले? जाणून घ्या परशुराम आणि गणपतीच्या युद्धाची कथा
4

Ganesh Story: श्रीगणेशांना एकदंत नाव कसे मिळाले? जाणून घ्या परशुराम आणि गणपतीच्या युद्धाची कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.