Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

फुलांची आवड असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध अमृत उद्यान पुन्हा सर्वसामान्यांसाठी खुले होणार असून, भेट देण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 08:57 AM
Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

Follow Us
Follow Us:
  • उद्यानाला भेट देण्यासाठी आधी ऑनलाइन बुकिंग करावे लागणार आहे.
  • प्रवेशासाठी निश्चित वेळ आणि दिवसांची माहिती लक्षात ठेवावी लागेल.
  • उद्यानात विविध फुले, कारंजे आणि आकर्षक हिरवाई पाहता येणार आहे.
जर तुम्हाला निरनिराळे फुले आवडत असतील आणि फुलांच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आता सामान्य जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी (14 ऑगस्ट) रोजी याची घोषणा केली. चला अमृत उद्यानात तुम्हाला काय पाहायला मिळेल, कोणत्या वेळी भेट देता येऊ शकते आणि तिकिटाची किंमत काय अशी सर्व माहिती जाणून घेऊया.

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

कधीपासून सुरु होत आहे अमृत उद्यान?

मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य लोकांसाठी 16 ऑगस्ट 2026 पासून ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत अमृत उद्यान खुले करण्यात येणार आहे. हे सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले असणार आहे. तथापि, लास्ट एंट्रीची वेळ संध्याकाळी ५ वाजताची आहे. सोमवारी मात्र मेंटनेसच्या कारणाने हे उद्यान बंद राहिल.

कोणत्या गेटमधून मिळेल एंट्री?

हे लक्षात घ्या की, अमृत उद्यानात प्रवेशासाठी नॉर्थ ॲव्हेन्यू रोडवरील राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक ३५ वर पोहोचावे लागते. अमृत उद्यानात जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन तिकीट बुक करावे लागेल. यासाठी राष्ट्रपती भवनाच्या visit.rashtrapatibhavan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. मुख्य म्हणजे या तिकिटांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कोणताही बुकिंग स्लाॅट हा बुकिंग केलेल्या दिवसाच्या एक दिवसाआधी सकाळी १० वाजता बंद होईल. याचाच अर्थ जर तुम्हाला १७ ऑगस्टला उद्यानाला भेट द्यायची असेल तर तर १६ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या आधी तुम्हाला तुम्हाला बुकिंग करावी लागेल. हे लक्षात घेणं गरजेचं आहे की अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी ऑफलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध नाही आहे.

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

अमृत उद्यानात काय पाहायला मिळेल?

नवी दिल्लीतील राष्ट्रीय उद्यानात तुम्हाला तुम्हाला विविध प्रकारची सुंदर फुले, आकर्षक कारंजे, हिरवेगार लॅण्डस्केप आणि १५ एकरांवर पसरलेला राष्ट्रीय भवनाचा परिसर पाहायला मिळेल. इथे तुम्हाला १०५ हून अधिक फुलांच्या जाती पाहायला मिळतील.

 

Web Title: Amrit udyan rashtrapati bhavan open public august september 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • New Delhi
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
1

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या
2

समुद्राच्या मध्यभागी वसलेले हे रिसॉर्ट पाहून वाटते जणू धर्तीवर आलाय UFO, कुठे आहे ते जाणून घ्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
3

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
4

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.