Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शून्य रुपयांत केसगळतीपासून मिळेल आराम, स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ निर्जीव केसांना करेल जिवंत; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Hairfall Homemade Pack : तुमचीही केसं जर कोरडी आणि निर्जीव झाली असतील तर यासाठी तुम्ही आयुर्वेदिक घरगुती उपायाची मदत घेऊ शकता. याच्या वापराणे फक्त केसगळतीच थांबणार नाही केसांची मुळे मजबूतही होतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 23, 2025 | 08:15 PM
शून्य रुपयांत केसगळतीपासून मिळेल आराम, स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ निर्जीव केसांना करेल जिवंत; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

शून्य रुपयांत केसगळतीपासून मिळेल आराम, स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ निर्जीव केसांना करेल जिवंत; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

केसगळती ही महिलांना सतावणारी एक सामान्य समस्या आहे. सततच्या केसगळतीमुळे केसांचे आरोग्य खराब होऊ लागतात आणि हळूहळू ते निर्जीव होऊ लागतात. आता केसगळती थांबवण्यासाठी आपण बाजारातील वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचा वापर करतो खऱा पण यात अनेक रासायनिक घटक मिसळलेले असतात, ज्यामुळे आपले केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते. अशात नको त्या रासायनिक उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरीच यावर एक सोपा, कमी खर्चिक आणि घरगुती उपाय करु शकता. चला तर मग हा उपाय काय आहे आणि याचा वापर कसा करावा ते सविस्तर जाणून घेऊया.

संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! ‘या’ पदार्थांनी आठवड्यातून दोनदा करा गुळण्या, रक्ताभिसरण सुधारण्यास होईल मदत

आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतील

आयुर्वेदामध्ये सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. त्वचेपासून ते केसांपर्यंत आपल्या प्रत्येक समस्येसाठी आपण आयुर्वेदिक उपायांचा वापर करु शकतो. आज आपण आयुर्वेदित डाॅक्टर शोभना यांनी सुचवलेला एक सोपा पण केसगळती थांबवण्यासाठी प्रभावी ठरणारा उपाय जाणून घेणार आहोत. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी हा उपाय शेअर केला आहे.

साहित्य

  • मेथीचे दाणे
  • नायजेला बिया
  • जवसाच्या बिया
  • लवंगा

वापरण्याची पद्धत

  • यासाठी प्रथम मेथीचे दाणे, निगेला बियाणे, अळशीचे बियाणे आणि लवंगा मिक्सरमध्ये बारीक करा
  • यानंतर एका पॅनमध्ये पाणी गरम करा
  • तयार केलेली पावडर या पाण्यात टाका आणि चांगलं उकळवून घ्या
  • आता तयार मिश्रण एका स्वच्छ कापडात ओता आणि यातील संपूर्ण पाणी पिळून काढा
  • शेवटी यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला आणि ते टाळूला पूर्णपणे लावा
  • सुमारे 40 मिनिटे ही पेस्ट केसांवर तशीच राहूद्या
  • नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा

फायदे

  • मेथीचे दाणे केसांची मुळे मजबूत करुन कोंडा दूर करण्यास मदत करतात
  • नायजेला बिया केसगळती कमी करण्यास मदत करतात
  • जवसाच्या बिया केसांना मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात
  • लवंग केसांमध्ये रक्ताभिसरण वाढवते ज्यामुळे केसगळती थांबते

Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

FAQs (संबंधित प्रश्न)

केस गळण्याची सामान्य कारणे?
काहीवेळा केस गळणे हे अनुवांशिक असू शकते, शरीरातील हार्मोनल बदलांमुळे केस गळू शकतात. आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असल्यास केस गळतात. जास्त तणावामुळेही केस गळण्याची समस्या वाढू शकते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जेव्हा केस गळण्याची समस्या सामान्यपेक्षा जास्त असते किंवा तुम्हाला केस गळण्याची चिंता वाटत असेल, तेव्हा त्वचेच्या डॉक्टरांचा (dermatologist) सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Are you also facing hairfall issue then use this homemade hairpack lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • hair care tips
  • haircare
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

केसांमध्ये सतत गुंता होतो? मग ‘या’ पद्धतीने कढीपत्त्याच्या पानांचा वापर करून बनवा अँटी-हेअरफॉल स्प्रे, केस होतील मजबूत
1

केसांमध्ये सतत गुंता होतो? मग ‘या’ पद्धतीने कढीपत्त्याच्या पानांचा वापर करून बनवा अँटी-हेअरफॉल स्प्रे, केस होतील मजबूत

संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! ‘या’ पदार्थांनी आठवड्यातून दोनदा करा गुळण्या, रक्ताभिसरण सुधारण्यास होईल मदत
2

संसर्गजन्य आजारांपासून कायमची मिळेल सुटका! ‘या’ पदार्थांनी आठवड्यातून दोनदा करा गुळण्या, रक्ताभिसरण सुधारण्यास होईल मदत

Indoor Plants: ऑफिसमधील डेस्कवर कायमच राहील आनंदी वातावरण! ‘ही’ झाडे वाढवतील डेस्कची शोभा
3

Indoor Plants: ऑफिसमधील डेस्कवर कायमच राहील आनंदी वातावरण! ‘ही’ झाडे वाढवतील डेस्कची शोभा

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? मग रोजच्या आहारात करा ‘या’ चटणीचा समावेश, कधीच होणार नाहीत पांढरे केस
4

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? मग रोजच्या आहारात करा ‘या’ चटणीचा समावेश, कधीच होणार नाहीत पांढरे केस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.