Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळे डाग असलेला कांदा खाताय? ही छोटी चूक ठरू शकते आरोग्यास घातक; किडनीवर होतो परिणाम

कांदा जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये वापरला जातो. कांद्याचे सेवन आरोग्यासाठी फायद्याचे असले तरी यावरील काळे डाग धोक्याचे संकेत देत असतात. तुम्ही लहान चूक अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते त्यामुळे वेळीच सावध व्हा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 13, 2025 | 03:50 PM
काळे डाग असलेला कांदा खाताय? ही छोटी चूक ठरू शकते आरोग्यास घातक; किडनीवर होतो परिणाम

काळे डाग असलेला कांदा खाताय? ही छोटी चूक ठरू शकते आरोग्यास घातक; किडनीवर होतो परिणाम

Follow Us
Close
Follow Us:
  • कांद्यावरचे काळे डाग हे ‘ॲस्परगिलस नायजर’ नावाच्या बुरशीमुळे होतात, जे आरोग्यास घातक विष तयार करू शकतात.
  • असे कांदे खाल्ल्यास मूत्रपिंड व यकृतावर दुष्परिणाम होण्याचा धोका वाढतो.
  • काळे डाग असलेला भाग काढून वापरता येतो, मात्र सुरक्षिततेसाठी असे कांदे टाळणे व योग्य साठवण महत्त्वाची आहे.
अनेकांच्या घरात कांद्याशिवाय भाजी किंवा जेवण हे अपूर्ण मानले जाते. कांद्यात व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडेंट असतात, यामुळे कांदा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, पण कांदा खांताना छोटीशी चुक मूत्रपिंडाला हानि पोहचू शकते. अनेक वेळा कांद्यावर काळे डाग किंवा काळ्या रेषा असतात. हे धुतल्यावर जातात पण ते एक प्रकारचे विष मानले जाते. कांद्यावर असलेले काळे डाग हे हेल्थ एक प्रकराची बुरशी असते. जो ॲस्परगिलस नायजर नावाच्या बुरशीमुळे होतो. जो मातीत आढळणारा एक सामान्य बुरशीचा प्रकार आहे. पण असे कांदे खाणे टाळावे.

Guava Leaf Water: बद्धकोष्ठता असो वा डायरिया, शुगरही राहील नियंत्रणात; Sadhguru ने दिला पोटाच्या समस्यांचा रामबाण उपाय

आरोग्याला धोका

  • कांद्यावर असलेले काळे डाग हे हेल्थ एक प्रकराची बुरशी असते. जो ॲस्परगिलस नायजर नावाच्या बुरशीमुळे होतो. जो मातीत आढळणारा एक सामान्य बुरशीचा प्रकार आहे. पण असे कांदे खाणे टाळावे.
  • अशा कांद्यामुळे एस्परगिलस सेक्शन निग्री, मायको टॉक्स न ऑक्रॅटॉक्सिन ए तयार करतात. ज्यामुळे मुत्रपिंड किंवा यकृताचे आरोग्य खराब होऊ शकते.
  • अशा कांद्यामुळे एस्परगिलस सेक्शन निग्री, मायको टॉक्स न ऑक्रॅटॉक्सिन ए तयार करतात. ज्यामुळे मुत्रपिंड किंवा यकृताचे आरोग्य खराब होऊ शकते.
  • सर्वच कांद्यावरचे काळे डाग हे विष नसले तरी निरोगी आरोग्यासाठी खाणे टाळावे. तुम्ही कांद्याचा काळा असलेला
  • भाग काढून वापरु शकता. यासाठी कांदे योग्य पद्धतीने साठवणे गरजेचे आहे. कांदा नेहमी बटाट्यापासून वेगळ्या, थंड हवेशीर ठिकाणी ठेवावे.
  • कांदा जास्त प्रमाणता खाल्यास आम्लपित्त, छातीत जळजळ, पोटदुखी आणि गॅसची समस्या वाढू शकते.
  • कांदा हा पचायला जड असल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. ज्या लोकांना गॅस, अल्सरचा त्रास आहे त्यांनी कांदा खाणे टाळावे.
अनेक आजारांना आमंत्रण देते तुमची 6 तासांची झोप, मेंदूमध्ये जमा होऊ लागतात विषारी पदार्थ…

काय करावे?

कांद्यावर काळी बुरशी दिसून येत असेल तर तुम्ही तो भाग काढून टाकू शकता किंवा पाण्याने त्याला धुवू शकता.
कांदे कोरडता, हवेशीर आणि थंड ठिकाणी साठवा. यामुळे त्याला बुरशी लागणार नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Are you eating onions with black spots this small mistake can be dangerous to health lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Onion Issue

संबंधित बातम्या

Guava Leaf Water: बद्धकोष्ठता असो वा डायरिया, शुगरही राहील नियंत्रणात; Sadhguru ने दिला पोटाच्या समस्यांचा रामबाण उपाय
1

Guava Leaf Water: बद्धकोष्ठता असो वा डायरिया, शुगरही राहील नियंत्रणात; Sadhguru ने दिला पोटाच्या समस्यांचा रामबाण उपाय

कमी वयातच विसरताय गोष्टी? Memory Power वाढविण्यासाठी नियमित हव्यात ‘या’ सवयी
2

कमी वयातच विसरताय गोष्टी? Memory Power वाढविण्यासाठी नियमित हव्यात ‘या’ सवयी

अनेक आजारांना आमंत्रण देते तुमची 6 तासांची झोप, मेंदूमध्ये जमा होऊ लागतात विषारी पदार्थ…
3

अनेक आजारांना आमंत्रण देते तुमची 6 तासांची झोप, मेंदूमध्ये जमा होऊ लागतात विषारी पदार्थ…

शुगर लेव्हल कमी करून हृदयरोगाचा धोकाही टाळते… जगभरात सर्वाधिक प्रिस्क्राइब होणारे GLP-1 औषध ‘ओझेम्पिक’ आता भारतात उपलब्ध
4

शुगर लेव्हल कमी करून हृदयरोगाचा धोकाही टाळते… जगभरात सर्वाधिक प्रिस्क्राइब होणारे GLP-1 औषध ‘ओझेम्पिक’ आता भारतात उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.