Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सज्ज व्हा, भारताच्या या राज्यात सुरु होत आहे आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी; जाणून घ्या काय असेल खास…

हरियाणाच्या अरावली टेकड्यांमध्ये एक मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारला जाणार आहे. १०,००० एकरवर पसरलेला हा प्रकल्प निसर्ग, वन्यजीवन आणि पर्यटनाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 09, 2025 | 08:30 AM
सज्ज व्हा, भारताच्या या राज्यात सुरु होत आहे आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी; जाणून घ्या काय असेल खास...

सज्ज व्हा, भारताच्या या राज्यात सुरु होत आहे आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी; जाणून घ्या काय असेल खास...

Follow Us
Close
Follow Us:

वन्यजीवन आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी जंगल सफारी केली जाते. जंगल सफारीसाठी देशात अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत मात्र अलिकडेच देशातील हरीयाणा राज्यात एक मोठा जंगल सफारी प्रकल्प बांधला जाणार आहे. माहितीनुसार, हरीयाणातील अरावली टेकड्यांमध्ये हा सफारी प्रकल्प उभारला जाणार आहे, जो केवळ पर्यावरणीय पर्यटनाला चालना देणार नाही तर पर्यावरण संवर्धन आणि विकासाचे उदाहरण देईल. चला या प्रकल्पाविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊया.

स्वस्तात पूर्ण होईल नेपाळची सफर; फक्त ‘या’ Travel Tips लक्षात ठेवा

हरीयाणात उभारण्यात येणारी ही जंगल सफारी १०,००० एकर जमिनीमध्ये पसरलेली असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ती देशातीलच काय तर संपूर्ण आशियातील सर्वात मोठी सफारी बनू शकते. हरीयाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये पसरलेल्या टेकड्यांमध्ये ही सफारी बांधली जाईल. येथे अनेक प्राणी-पक्ष्यांना आसरा देऊन त्यांच्यासाठी एक नैसर्गिक वातवरण तयार केले जाईल, जेणेकरुन ते आरामात इथे राहू शकतील. यामुळे पर्यटकांना जवळून प्राण्यांना पाहता येईल आणि त्यांच आयुष्य जवळून पाहण्याची संधी मिळेल.

गुजरातच्या वनतारा माॅडेलमधून घेतली प्रेरणा

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, केंद्रिय मंत्री मनोहर लाल आणि पर्यावरण मंत्री नरबीर सिंह यांनी अलिकडेच गुजरातमधील जामनगर येथील ‘वंतारा’ प्राणी बचाव क्रेंद्राला भेट दिली. तिथे त्यांनी प्राण्यांची काळजी, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन कसे एकत्र आले ते पाहिले. यातूनच प्ररणा घेऊन हरियाणातील जंगल सफारीमध्येही अशाच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि पर्यावरणपूरक डिझाईनचा वापर केला जाणार आहे. हे स्थळ फक्त पर्यटनापूरतेच मर्यादित राहणार नाही तर एक पर्यावरण संवर्धन अभियान असणार आहे. या जंगल सफारीमध्ये निसर्गात फार कमी हस्तक्षेप केला जाईल असे सरकारने म्हटले आहे. वाढत्या पर्यटनामुळे इथे तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, ज्यामुळे या भागीतील अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल.

मोफत सफर! भारतातील या शहरांत एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही, जेवण-राहण्याची व्यवस्था सर्व फ्री

या प्रकल्पाद्वारे, हरियाणाला ग्लोबल टूरीजम मॅपवर आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. इथे प्राण्यांना फक्त पिंजऱ्यात बंद करण्यात येणार नाही तर त्यांना साजेशे असे नैसर्गिक वातावरण तयार केले जाईल. फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी ही योजना आखली जात आहे. एकंदरीतच या योजनेद्वारे फक्त राज्याचाच नाही तर देशाचाही मोठा फायदा होईल. ही योजना योग्य रीत्या राबवली गेली तर देशातील इको-टूरिझमसाठी हे एक उत्तम उदाहरण बनू शकते.

Web Title: Asias largest jungle safari is building in haryana travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी
1

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?
2

Travel Trends : भारताचे बदलले पर्यटनचित्र! 2025 ट्रॅव्हल रिपोर्टमध्ये मारली तरुणांनी बाजी; वाचा कसे ते?

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
3

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन
4

भारताच अनोखं फ्लोटिंग विलेज, इथे शाळा-बाजार सर्वच पाण्यावर तरंगत; घरांची बदलत राहते लोकेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.