Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोंड्यापासून मुक्ती मिळ्वण्यासाठी खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, केस होतील मऊ

खोबऱ्याच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे केस मऊ आणि सिल्की होण्यास मदत होते. पण हल्ली अनेक महिला खोबरेल तेलाचा वापर न करता इतर तेलांचा वापर करतात. केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची मूळ नाजूक होऊन केसांची वाढ पूर्णपणे थांबते. केसांची वाढ थांबल्यानंतर नवीन केस लवकर येत नाही. अनेकदा बाजारात मिळणारे महागडे तेल लावून सुद्धा केस गळणे थांबत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 01, 2024 | 12:12 PM
केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावण्याचे फायदे

केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:

मागील अनेक वर्षांपसून केसांच्या घनदाट वाढीसाठी खोबऱ्याचे तेल वापरले जात आहे. अजूनही बहुतेक महिला केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याचे तेल लावतात. खोबऱ्याच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे केस मऊ आणि सिल्की होण्यास मदत होते. पण हल्ली अनेक महिला खोबरेल तेलाचा वापर न करता इतर तेलांचा वापर करतात. केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे केसांची मूळ नाजूक होऊन केसांची वाढ पूर्णपणे थांबते. केसांची वाढ थांबल्यानंतर नवीन केस लवकर येत नाही. अनेकदा बाजारात मिळणारे महागडे तेल लावून सुद्धा केस गळणे थांबत नाही. सतत केस गळत राहिल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. त्यामुळेच आहारात बदल करून केसांची योग्य ती काळजी घ्यावी.

वातावरणातील बदलांचा परिणाम केसांवर दिसून आल्यानंतर केस खराब होऊन जातात. पावसाचे पाणी केसांमध्ये पडल्यानंतर केस चिकट आणि तेलकट होतात. तेलकट झालेले केस स्वच्छ केले नाहीतर केस गळण्यास सुरुवात होते. केसांना केमिकल युक्त प्रॉडक्ट लावल्यामुळे केसांची मूळ नाजूक होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सांगणार आहोत. केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेलात कपूर मिक्स करून लावावा. कापूर मिक्स करून लावल्यामुळे केसांची वाढ केसांची मूळ मजबूत होतात.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: सुरमा आणि काजळमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

केसांच्यासमस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावण्याचे फायदे:

बॅक्टेरिया दूर होतात:

सतत केस तेलकट आणि चिकट राहिल्यामुळे केसांमध्ये बॅक्टरीयाची वाढ होण्यास सुरुवात होते. केसांमध्ये बॅक्टरीया वाढल्यानंतर टाळूवर कोंडा होणे आणि फंगल इन्फेक्शन होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल कोमट करून घ्या. त्यानंतर त्यात कपूरचे खड्डे टाकून १ तास तेल तसेच ठेवा. अंघोळीला जाण्याच्या १ किंवा २ तास आधी केसांच्या मुळांना कपूर तेलाने मालिश करून मग शँम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यतून दोनदा केल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होईल.

केसांच्या वाढीसाठी कापूरचे फायदे

टक्कल पडण्याच्या समस्येपासून आराम:

खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावल्यामुळे केसांची मधील टक्कल कमी होऊन नवीन केस येण्यास मदत होते. नारळाच्या तेलात विटामिन E, लौरिक अ‍ॅसिड आणि फॅटी अ‍ॅसिड्स आढळून येते, ज्यामुळे केसांची वाढ होऊन केस सुंदर चमकदार दिसतात. कापूरमुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारून केसांची वाढ होते. केसांच्या घनदाट वाढीसाठी नारळ तेलात कापूर मिक्स करून लावा.

हे देखील वाचा: चेहऱ्यावर हवा आहे Instant Glow! मग किचनमधील ‘या’ पदार्थांचा करा वापर, त्वचा दिसेल उजळदार

केसांमधील जळजळ थांबेल:

अतिप्रमाणात केमिकल शॅम्पू किंवा इतर प्रॉडक्ट वापरल्यामुळे टाळूवर जळजळ होण्यास सुरुवात होते. केसांच्या मुळांमधील प्रॉडक्ट लागल्याने केसांचे नुकसान सुद्धा होऊ शकते. या समस्यांपासून वाढवण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावा. जेणेकरून केसांच्या टाळूवरील जळजळ थांबेल आणि केस स्वच्छ आणि सुंदर दिसतील.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Benefits of camphor for hair growth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 12:11 PM

Topics:  

  • hair care tips

संबंधित बातम्या

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
1

Hair Fall: शॅम्पूमुळे केस गळतात का? केसांच्या आरोग्यासाठी जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
2

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट
3

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा DIY Hair Oil, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.