• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Benefits Of Drinking Basil Water On An Empty Stomach

अनेक समस्या एक उपाय ; रोज उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

तुम्हालाही शारीरिक व्याधी जाणवत असतील तर रोज तुळशीचं पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने नक्की काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 31, 2025 | 03:20 PM
अनेक समस्या एक उपाय ; रोज उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अनेक समस्या एक उपाय
  • रोज उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी
  • शारीरिक व्याधींवर आहे गुणकारी
भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपाला अनंन्यसाधारण महत्व आहे. धार्मिकदृष्ट्या जसं तुळशीच्या रोपाला महत्व आहे तसंच आयुर्वेदात देखील तुळशीला बहुगुणी मानलं जातं. शास्त्रीयदृष्टीकोनातून पाहायचं झालं तर हवा शुद्ध ठेवण्यासाठी तुळस फायदेशीर ठरते. सध्याच्या धावपळीच्या जगात कमी वयातच अनेक आजार होत असतात. खाण्यापिण्याच्या वेळा नसणं, सतत बाहेरचं चमचमीत खाणं किंवा अवेळी जेवण तसचं वातावरणातील प्रदुषण या सगळ्याचा परिणाम हळूहळू शरीरावर होत जातो आणि रोगप्रतुकारकशक्ती कमी होते. त्यामुळे प्रत्येकजण विविध आजारांशी लढत असतो. या अशाच अनेक समस्यांवर उपाय म्हणजे तुळस. तुळशीची फक्त पानंच नाही तर या रोपाच्या प्रत्येक भागाचा फायदा आयुर्वेदात सांगितला आहे. तुम्हालाही शारीरिक व्याधी जाणवत असतील तर रोज तुळशीचं पाणी प्या. हे पाणी प्यायल्याने नक्की काय फायदे होतात ते जाणून घेऊयात.

तुळशी पाणी पिण्याचे प्रमुख फायदे

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

रोजच्या धावपळीच्या जीवनात रोगप्रतिकारक शक्ती टिकवणं कठीण झालं आहे. त्यामुळे वातावरणातील बदल झाले की शरीर त्याला पटकन स्विकारत नाही, म्हणूनच अनेकजण वातावरण बदलामुळे आजारी पडतात. जर तुमची ही रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असेल तर रोज सकाळी तुळशीच्या पानांचा रस काढून ते पाण्याचं सेवन करा. अशाने सर्दी, खोकला आणि ताप या सारख्या व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होणार नाही. सर्दी आणि खोकल्याचा आजारावर आयुर्वे्दात तुळशीचा काढा पिणं म्हणजे रामबाण उपाय म्हटला जातो.

पचनसंस्था सुधारते

तुळशीच्या पाण्याच्या सेवनाने पचनसंस्थेचं कार्य सुधारतं. आतड्यांचा चिकटलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास यामुळे मदत होते. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणं, पोट फुगणं किंवा गरम पडणं .या व्याधींवर संजिवनीसारखं काम तुळशीचं पाणी करतं.

Urine मध्ये दिसून येतात Kidney Damage चे संकेत, 5 बदल दिसताच त्वरीत भेटा डॉक्टरांना

यकृत आणि मुत्राशयाचे आरोग्य सुधारते

फील्ड वर्क किंवा प्रवासात असल्याने अनेकदा लघवी रोखून ठेवणं किंवा पाणी कमी पिणं होतं. मात्र यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर जाण्यास अडथळे निर्माण होतात आणि मुत्राशयावर याचा गंभीर परिणाम होतो. लघवी व्यवस्थित न झाल्याने क्षारांच प्रमाण वाढतं त्यामुळे युटीआय सारखे आजार होतात. या समस्या तुम्हालाही सतत जाणवत असतील तर तुळशीचं पाणी यावर उत्तम उपाय आहे. तुळशीच्या पाण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. त्याचबरोबर रिकाम्या पोटी रोज सकाळी तुळशीचं पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते. मुत्रपिंड स्वच्छ राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचेसाठी देखील याचा फायदा चांगला होतो. तुम्ही ऑफिसला जाताना तुमच्या बॉटलमध्ये पाच ते सहा तुळशीची पानं टाकून पाणी प्यायलात तरी याचा फायदा होतो.

दिवाळीनंतरच्या हवेचा फुफ्फुसांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, तज्ज्ञांनी दिला सोपा उपाय

Web Title: Benefits of drinking basil water on an empty stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • health
  • lifestyle news
  • tulsi benefits

संबंधित बातम्या

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर
1

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे? ‘या’ ५ जबरदस्त आयडियाज नक्की ट्राय करा!
2

Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन डेला गर्लफ्रेंडला द्यायचंय खास गिफ्ट पण बजेट कमी आहे? ‘या’ ५ जबरदस्त आयडियाज नक्की ट्राय करा!

आठवड्यातून किती वेळा चिकन खाऊ शकता? वेळीच सावध व्हा अन्यथा…, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
3

आठवड्यातून किती वेळा चिकन खाऊ शकता? वेळीच सावध व्हा अन्यथा…, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…
4

तुमच्या रोजच्या चालण्याने आरोग्य सुसाट धावेल! अर्धाच्यावर आजार होतील कमी, फक्त 20 मिनिटे…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दूसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दूसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

Feb 05, 2026 | 11:08 PM
रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! पठ्ठ्यानं बाईकच्या टायरला आग लावली अन्…; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL

रीलच्या नादात मृत्यूशी खेळ! पठ्ठ्यानं बाईकच्या टायरला आग लावली अन्…; पुढं जे घडलं पाहून काळजाचा ठोका चुकेल, VIDEO VIRAL

Feb 05, 2026 | 10:30 PM
‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

‘त्या’ भयानक रात्रीचं रहस्य उलगडणार! ‘From’ सीझन ४ ‘या’ दिवशी OTT वर येणार; नोट करा तारीख

Feb 05, 2026 | 09:55 PM
ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

ट्रम्प यांचा दावा फोल ठरणार? रशियाकडून तेल खरेदीवर भारताने दिले रोखठोख उत्तर; MEA चे मोठे विधान

Feb 05, 2026 | 09:43 PM
“कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे….”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

“कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे….”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Feb 05, 2026 | 09:39 PM
DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC चा RCB समोर 204 धावांचा डोंगर! कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सची झुंजार खेळी 

DC vs RCB, WPL 2026 Final Live: DC चा RCB समोर 204 धावांचा डोंगर! कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्सची झुंजार खेळी 

Feb 05, 2026 | 09:19 PM
UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

UPSC च्या नियमांत मोठा बदल! आता सेवेत असताना वारंवार देता येणार नाही परीक्षा; जाणून घ्या नवीन नियम

Feb 05, 2026 | 09:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.