Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील वांग, काळे डाग, पिंपल्स घालवण्यासाठी १५ रुपयांचे ‘हे’ फळ ठरेल प्रभावी, त्वचा दिसेल सुंदर

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही पपईचा वापर करू शकता. पपईमध्ये असलेले विटामिन सी त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करते. चला तर जाणून घेऊया पपई फेसमास्क बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 30, 2024 | 02:40 PM
पपई मास्क तयार करण्याची कृती

पपई मास्क तयार करण्याची कृती

Follow Us
Close
Follow Us:

चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, फोड येणे, वांग, काळे डाग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवल्यानंतर त्वचा हळूहळू खराब होऊ लागते. सर्वच महिलांना नेहमी सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. व्यस्थ जीवनशैलीमुळे अनेकदा महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे हळूहळू त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे नियमित त्वचेच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सतत काम, वातावरण,प्रदूषण, तणाव, थकवा इत्यादींमुळे त्वचा निस्तेज आणि रुक्ष होते.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक उपाय करावे. ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होत नाही. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पपई फळाचा वापर करावा. पपईमध्ये असलेले विटामिन सी त्वचेवरील डाग, वांग, पिंपल्स घालवण्यासाठी मदत करते. पपईमध्ये अनेक इतरही गुणधर्म आढळून येतात, ज्याचा शरीराला सुद्धा फायदा होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पपईचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: बेसनामध्ये काय मिसळून लावल्याने चेहरा स्वच्छ होतो?

पपई मास्क तयार करण्याची कृती:

पपईमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. ज्याचा त्वचेला फायदा होतो. खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पपई फेस मास्क नक्की वापरून पहा. पपई फेसमास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम पपईची साल काढून पपईचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट 15 मिनिटं फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. नंतर त्यात मध घालून मिक्स करा. संपूर्ण त्वचेला पेस्ट लावून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं तशीच ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम होईल.

पपई मास्क तयार करण्याची कृती

पपई आणि तूप:

सुंदर त्वचेसाठी आठवड्यातून एकदा तुम्ही पपई आणि तूप त्वचेला लावू शकता. यासाठी पपईची पेस्ट तयार करून त्यात तूप मिक्स करून त्वचेला लावा. 15 ते 20 मिनिटं ठेवून झाल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यामुळे पिंपल्स आणि डाग निघून जाण्यास मदत होईल. तूप त्वचा हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्याचे काम करते.

हे देखील वाचा: केमिकल पदार्थांचा वापर न करता ‘या’ पाण्याचा वापर करून १० मिनिटांमध्ये बनवा मेकअप सेटिंग स्प्रे

पपईच्या सालीचा वापर:

पपई आणल्यानंतर त्याच्या आतील मऊ भागाचे सेवन केले जाते आणि पपईची साल टाकून दिली जाते. पण पपईसह पपईची साल सुद्धा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पपईच्या सालीत अँझाइम्स आढळून येते, ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि त्वचा उजळदार दिसू लागते. त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी तुम्ही प[पपईच्या सालीचा सुद्धा वापर करू शकता. पपईच्या सालीचा फेसमास्क बनवून त्वचेवर लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of papaya for healthy skin home remedies for pimples and acne spots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 02:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.