Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात या ठिकाणी काढा हळदीचे स्वस्तिक चिन्ह, पैशांचा पडेल पाऊस जाणून घ्या योग्य नियम

Swastik Benefits: हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्हाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही शुभ किंवा धार्मिक कार्यात स्वस्तिक चिन्ह बनवण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. धार्मिक मान्यतांनुसार हळदीने वा कुंकूने स्वस्तिक चिन्ह बनवण्याचे अनेक फायदे आहेत. याबाबत अधिक माहिती घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 11, 2024 | 10:19 AM
घरात या ठिकाणी काढा हळदीचे स्वस्तिक चिन्ह, पैशांचा पडेल पाऊस जाणून घ्या योग्य नियम
Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याला अथवा अगदी रोज काही घरामध्ये पूजेच्या वेळी स्वस्तिक काढण्याची परंपरा पूर्वपरंपरागत चालत आली आहे. स्वस्तिक हे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात स्वस्तिक या चिन्हाला खूपच महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार घरात हळदीचे स्वस्तिक काढण्याने अनेक लाभ होतात. 

स्वस्तिक चिन्ह काढण्याने अनेक शुभ गोष्टींनी दिवसाची सुरूवात होते. त्यामुळे देवाची पूजा करताना रोज स्वस्तिक काढणे शुभ आणि चांगले ठरते. मात्र स्वस्तिक काढण्यामागे ज्योतिषाचे काही महत्त्वाचे नियम आहेत, जे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. याबाबत गुरूजी सिद्धेश यांनी काही नियम सांगितले आहेत, जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)

[read_also content=”वास्तुशास्त्रानुसार कपाट कोणत्या दिशेला ठेवावे https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-the-correct-direction-to-place-the-cupboard-545099.html”]

स्वस्तिक चिन्ह काढण्याचे नियम आणि फायदे 

  • स्वस्तिक चिन्ह लाल कुंकू किंवा हळदीने बनवावे. असे म्हणतात की हळदीपासून बनवलेले स्वस्तिक चिन्ह कुटुंबात सुख-समृद्धी आणते
  • घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीपासून बनवलेले स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरातील संपूर्ण वातावरण आनंदी आणि शांत राहते. घरात वाद आणि भांडणं होत नाहीत 
  • हळदीपासून बनवलेले स्वस्तिक चिन्ह घरातील मंदिरात अथवा देवघरात काढावे. असे केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने कुटुंबात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते
  • स्वस्तिक चिन्ह रोज देवासमोर काढल्याने अनेक जुनाट आजारांपासून आराम मिळतो. या उपायाने दीर्घकाळ चालत असलेले आजारही बरे होण्यास मदत होते असे वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते
लक्ष्मीशी संबंधित आहे स्वस्तिक चिन्ह 

लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबात हळदीसह स्वस्तिक चिन्ह काढावे. असे केल्याने घरातील सर्व सदस्यांवर देवी लक्ष्मीची कृपा होते. याशिवाय घरात आनंदी वातावरण निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जा संचारते. तसेच घरी काढलेले स्वस्तिक चिन्ह नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. ज्योतिष शास्त्रानुसार घरगुती मंदिरात पूजा करताना स्वस्तिक चिन्ह हळदीने बनवावे. यामुळे घरातील पावित्र्य राखले जाते. 

टीपः या लेखामध्ये दिलेली माहिती ही अभ्यासानुसार आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार देण्यात आलेली आहे. याप्रमाणेच सगळे घडेल असा कोणताही दावा आम्ही करत नाही.  

Web Title: Benefits of turmeric swastik symbol astro tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 10:19 AM

Topics:  

  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: सेकंड हँड वस्तू खरेदी करताय? घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम
1

Vastu Tips: सेकंड हँड वस्तू खरेदी करताय? घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.