Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

Honeymoon Destination : हनिमूनसाठी सुंदर आणि रोमँटिक ठिकाणाच्या शोधात असाल तर भारतात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. समुद्रकिनारे, बर्फाच्छादित पर्वत आणि शाही वास्तू अशा वेगवेगळ्या अनुभवांचा आनंद घेता येईल अशी काही ठिकाणे नवविवाहित जोडप्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यामुळे हनिमूनसाठी डेस्टिनेशन निवडताना या पर्यायांचा नक्की विचार करू

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 04, 2026 | 08:21 AM
हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत

Follow Us
Follow Us:
  • शांत समुद्रकिनारे आणि रोमँटिक वातावरण आवडत असेल तर हा पर्याय ठरू शकतो खास.
  • बर्फाच्छादित पर्वत आणि साहसी ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेण्यासाठी एक सुंदर ठिकाण.
  • शाही राजवाडे, तलाव आणि सुंदर सूर्यास्ताचा अनुभव देणारे डेस्टिनेशनही कपल्समध्ये लोकप्रिय.
हनिमूनसाठी अविस्मरणीय अशा डेस्टीनेशनच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्या कामाची आहे. भारतात हनिमूनसाठी काही निवडक ठिकाणे नेहमीच ट्रेडिंगमध्ये असतात. इथले वातावरण आणि सुंदरता नवजोडप्यांना नेहमी आकर्षित करते. अशात तुम्हीही जर हनिमून डेस्टीनेशनसाठी कोणत्या ठिकाणाची निवड करावी असा विचार करत असाल किंवा यासाठी तुमच्या मनात संभ्रम असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आज आपण अशा काही ठिकाणांची यादी जाणून घेणार आहोत जे देशातील बेस्ट हनिमून डेस्टीनेशन म्हणून नावाजले जातात. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इथे चांगला वेळ घालवू शकता. ख्रिसमस आणि न्यू ईयरमुळे आता या ठिकाणी गर्दी असू शकते ज्यामुळे जाण्याचा विचार करत असाल तर आधीच बुकिंग करुन घ्या.

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

अंदमान बेट

तुम्हाला शांत वातावरण आणि समुद्रकिनारी आपला हनिमून घालवायचा असेल तर अंदमान तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. कपल्स इथे स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगसारख्या ॲक्टिव्हिटीजचा अनुभव घेऊ शकतात. तथापि, बाकी पर्यायांहून या ठिकाणाचे बजेट थोडे जास्त जाऊ शकते, पण इथे तुम्हाला एक सुंदर वेळ घालवता येईल हे निश्चित आहे. अंदमानला भेट देण्यासाठी विमानाचा पर्याय सर्वोत्तम ठरतो. अंदमानला जाण्यासाठी थेट रेल्वे किंवा रस्ते मार्ग उपलब्ध नाही. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक ऐतिहासिक स्मारक सेल्यूर जेल देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सूर्यास्तावेळी समुद्रकिनारी तुम्ही सुंदर फोटोज क्लिक करु शकता.

काश्मीर

समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊन बोर झाला असाल आणि हनिमूनसाठी तुम्ही बर्फाळ ठिकाणांचा विचार करत असाल तर काश्मीरहून उत्तम ठिकाण नाही. येथील श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम हे हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जातात. काश्मीरमध्ये धर्तीवरील स्वर्ग पाहिल्यासारखे वाटते असे मानले जाते. कपल्स इथे शिकारा राइड, पर्वतांचे दृष्य आणि डोंगराळ एक्टीव्हीटीजमध्ये भाग घेऊ शकतात. बर्फाच्या जमिनीवर इथे तुम्ही स्कीइंगचा आनंद लुटु शकता.

गोवा

भारतीयांमध्ये गोव्याचे आकर्षण काही वेगळेच असते. येथील समुद्रकिनारा आणि ओव्हरऑल व्हाईब लोकांना या ठिकाणी जास्त आकर्षित करते. इथे तुम्ही सी-फूडचा आस्वाद घेऊ शकता, संध्याकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारु शकता आणि दिवसा आपले सुंदर फोटोशूट करु शकता. इथे अनेक ऐतिहासिक चर्च देखील पाहायला मिळतील.

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

उदयपुर

हनिमूनमध्ये जर तुम्ही रोमँटिकसह शाही वातावरणाचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर उदयपूर तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. इथे तुम्ही तलावांची सफर, ऐतिहासिक राजवाड्यांची सफर आणि सुंदर सूर्यास्ताचा आनंद लुटु शकता. येथील पारंपारिक जेवण आणि बाजारपेठ देखील तुमच्या पार्टनरला खुश करुन जाईल.

 

Web Title: Best honeymoon destinations in india andaman kashmir goa udaipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • honeymoon destintions
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम
1

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा
2

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी
3

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
4

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.