Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

१५ ऑगस्टच्या सुट्टीत कुटुंबीय किंवा मित्रांसोबत मुंबईजवळील निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही पर्यटनस्थळे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2026 | 08:30 AM
Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

Independence Day 2026 : 15 ऑगस्टला लाँग वीकेंडला प्लॅन करताय? मग मुंबईतील या ५ ठिकाणांना भेट द्या

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यातील हिरवाई, धबधबे आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक सुंदर पर्याय उपलब्ध.
  • ट्रेकिंग, ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे आणि शांत वातावरणाची आवड असणाऱ्यांसाठी खास ठिकाणे.
  • मुंबईपासून सहज पोहोचता येणारी ही पर्यटनस्थळे एक दिवस किंवा विकेंड ट्रिपसाठी योग्य आहेत.
१५ ऑगस्ट हा दिवस देशभरात स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळेच हा दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शूरविरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण करत हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सर्वांनाच सुट्टी असते, ज्यामुळे अनेकलोक आपल्या कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन बनवतात. तुम्हीही १५ ऑगस्टला जर कुटुंबासोबत किंवा प्रियजनांसोबत फिरण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबईतील काही ठिकाणे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरतील.

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

लोणावळा

पावसाळ्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर लोणावळा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय आहे. मुंबईपासून सुमारे ९६ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण येथील प्रसिद्ध चिक्की, हिरवेगार डोंगर आणि सुंदर धबधब्यांसाठी ओळखले जाते. इथे तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद लुटु शकता. फिरुन थकल्यास आरामासाठी इथे लग्झरी रेसाॅर्ट्स देखील आहेत.

खंडाळा

मुंबईतील लोकप्रिय ठिकाणांमध्ये खंडाळ्याचे नाव आवर्जून येते. लोणावळ्यापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर वसलेले हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. पावसाळ्यात इथले निसर्गरम्य दृष्य पाहायला फार छान वाटते. भुशी डॅम, राजमाची किल्ला, ड्यूज पॉईंट, टायगर लीप ही इथली काही प्रसिद्ध फिरण्यासाठीची ठिकाणे आहेत.

मुरुड

मुरुड हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हे मुंबईपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण वसले आहे. सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि ऐतिहासिक मुरुड-जंजिरा जलदुर्गासाठी हे ठिकाण प्रामुख्याने ओळखले जाते. इथे तुम्ही ताज्या माशांच्या आस्वाद घेऊ शकता. इथले आल्हाददायक वातावरण मनाला चांगला अनुभव देते.

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?

माळशेज घाट

जर तुम्हाला ट्रेकिंग किंवा पक्ष्यांची आवड असेल तर माळशेज घाट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. पिंपळगाव जोगा धरणावर तुम्हाला फ्लेमिंगो आणि किंगफिशरसह अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतील. आजोबा टेकडी किल्ल्यावर धबधब्यांच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येतो.

इगतपुरी

जर तुम्ही एका शांत ठिकाणाच्या शोधात असाल तर इगतपुरी तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण धबधबे, किल्ले आणि तेथील निसर्गसाैंदर्यासाठी प्रचलित आहे.

Web Title: Best places to visit near mumbai on 15 august independence day long weekend trip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Independence Day
  • Monsoon Tips
  • travel news

संबंधित बातम्या

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?
1

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?

Monsoon Tips : माश्यांनी हैराण झालात? फक्त पाण्यात २ पदार्थ मिसळा, घरातील रोजच्या त्रासाने होईल मुक्तता
2

Monsoon Tips : माश्यांनी हैराण झालात? फक्त पाण्यात २ पदार्थ मिसळा, घरातील रोजच्या त्रासाने होईल मुक्तता

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच
3

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट
4

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.