Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : कचोरी कॅपिटलच्या नावाने फेमस आहे भारतातील शहर, तुम्हाला माहिती आहे का?

कचोरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पण राजस्थानातील एक शहर चक्क ‘कचोरीची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. इथल्या कचोरीची चव आणि वर्षानुवर्षांची परंपरा खवय्यांना खास आकर्षित करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 13, 2026 | 08:10 AM
Travel News : कचोरी कॅपिटलच्या नावाने फेमस आहे भारतातील शहर, तुम्हाला माहिती आहे का?

Travel News : कचोरी कॅपिटलच्या नावाने फेमस आहे भारतातील शहर, तुम्हाला माहिती आहे का?

Follow Us
Follow Us:
  • राजस्थानातील हे शहर कचोरीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे.
  • इथल्या जुन्या बाजारात पिढ्यानपिढ्या कचोरी विकणारी दुकाने आहेत.
  • कचोरीसोबत चहा आणि जलेबीचे कॉम्बिनेशन स्थानिकांमध्ये लोकप्रिय आहे.
भारतात स्ट्रीट फूडविषयी बोलणं केलं तर त्यात कचोरीचं नाव हे येतंच. खुशखुशीत आणि क्रिस्पी कचोरीसोबत मसालेदार बटाट्याची भाजी किंवा चटपटीत चटणी यांचे काँम्बीनेशन फार चांगले लागते. आपल्या देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात डाल कचोरीपासून ते मावा कचोरीपर्यंत याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का? देशात एक असे शहर देखील आहे जे कचोरीची राजधानी म्हणून ओळखले जाते. चला हे ठिकाणाचे नाव काय आणि इथली खासियत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

पूर्व राजस्थानमध्ये वसलंय ठिकाण

आम्ही ज्या ठिकाणाविषयी बोलत आहोत ते ठिकाण पूर्व राजस्थानमधील एक अत्यंत सुंदर शहर आहे ज्याचे नाव आहे ‘भरतपुर’. या शहरात सकाळची सुरुवात कचोरीने होते. भरतपूरच्या जुन्या बाजारात अनेक दशकांपासून सुरु असलेली काही खास कचोरीची दुकाने आहेत. इथे सकाळच्या प्रहरी तुम्हाला लज्जतदार कचोरीचा आस्वाद घेता येईल. इथे कचोरी म्हणजे फक्त एक स्नॅक्सचा पदार्थ नाही तर एक अशी स्वादिष्ट परंपरा आहे ज्यासाठी लोक आपली सकाळची झोप देखील कुर्बान करु शकतात.

चहा, जलेबी आणि कचोरी

भरतपूरमध्ये कचोरीचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणत्या समारंभाची वाट पाहिली जात नाही. रोज सकाळी रस्त्याशेजारी कचोरीचे फूड स्टाॅल्स ओपन होतात जिथे ताजी, खस्ता कचोरी विकली जाते. नोकरदार वर्गापासून ते शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत कचोरीचा आनंंद लुटण्यासाठी सर्वच लोक एका ठिकाणी जमतात आणि मोठ्या आनंदाने कचोरी खात आपल्या सकाळची सुरुवात करतात. स्थानिकांमध्ये खास करुन चहा, कचोरी आणि त्यासोबत गोड कचोरी हे काँम्बीनेशन फार लोकप्रिय आहे. तुम्ही कधी ट्राय केलं नसल्यास हे काँम्बानेशन एकदा नक्की खाऊन पाहा.

Monsoon Travel Insurance : फिरण्याआधी काढा ट्रॅव्हल इंश्याॅरंस, कोणकोणते फायदे होतात ते जाणून घ्या

जुनी रेसिपी आजही कायम

शहरातील कचोरी कल्चर आता तयार झाले नसून वर्षांनुवर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. आजही भरतपुरमध्ये काही अशी दुकाने आहे जिथे पिढ्यानपिढ्या कचोरी विकली जात आहे आणि मुख्य म्हणजे या कचोरींच्या चवीत आजही काही बदल झालेला नाही. भरतपूरमध्ये कचोरीसाठी असलेले हे प्रेम पाहूनच त्याला कचोरी कॅपिटल हे नाव देण्यात आलं आहे.

Web Title: Bharatpur rajasthan kachori capital famous street food travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:09 AM

Topics:  

  • rajasthan
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
1

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
2

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
3

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
4

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.