Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buddha Purnima 2026: बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि….! बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा

भगवान बुद्धांच्या विचारांनी जगण्याला बळ मिळत. हा दिवस त्यांचा जन्म दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. गौतम बुद्धांचे विचार समाजातील इतर लोकांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.

  • By सुरुची कदम
Updated On: May 01, 2026 | 08:00 AM
बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा हटके शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

भगवान गौतम बुद्धांची जयंती ही जगभरातील देशांमध्ये वैशाख पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केली जाते. गौतम बुद्धांनी करुणा, अहिंसा आणि आध्यात्मिक शांतीची शिकवण संपूर्ण जगाला दिली. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला. भगवान बुद्धांच्या विचारांनी जगण्याला बळ मिळत. हा दिवस त्यांचा जन्म दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. गौतम बुद्धांचे विचार समाजातील इतर लोकांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने प्रिय व्यक्तींना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं प्रेरणा मिळेल. बुद्ध पौर्णिमेनिमित्त शेअर करा मराठमोळ्या शुभेच्छा.(फोटो सौजन्य – istock)

Buddha Purnima: कधी आहे बौद्ध पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा …

सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा हृदयात स्फुरत ठेवा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महाल सुख सोडूनी घातला
भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्धअसे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध धम्म आहे, धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही
बुद्ध मानव आहे, देवता नाही
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाहीट
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत,
आपण किती प्रेम केले,
आपण किती शांतपणे जगलो
आणि आपण किती उदारपणे क्षमा केली
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

भयाने व्यापत या विश्वात
दयाशील वृत्तीचा मनुष्यच
निर्भयपणे राहू शकतो…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही
बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचाराने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते…
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

वेळ आली आहे शांतीची,
आला आहे प्रेमाचा सण..
ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,
अशा भगवान बुद्धांस माझे नमन
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमेचा सण आहे
आनंद आणि साधनेने भरलेले घर असो
जो पण येईल तुमच्या मनाजवळ
तो नेहमी आनंदाने भरलेला असो
बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

Purnima Date List 2026: नवीन वर्षात कधी साजरी केली जाणार आहे …

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Web Title: Buddha purnima 2026 send best wishes to your loved ones on the occasion of buddha purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Buddha Purnima
  • dr babasaheb amdekar
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
1

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
4

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.