सकाळी इरविन चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेला प्रारंभ झाला. पंचवटी, कठोरा नाका, शेगाव नाका, चांगापूर, वलगाव या मार्गाने बाईक रॅलीचे स्वरूप घेत यात्रा नया अकोला येथील श्रद्धाभूमीवर दाखल झाली.
ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे अत्यंत मोठे आहे आणि आजच्या पिढीला त्याबाबत माहिती मिळायला हवी. त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक टप्पे नक्की कोणते होते याबाबत आपण जाणून घेऊया
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबरपासून लाखो अनुयायी चैत्यभूमी परिसरात दाखल झाले आहेत. यावर्षी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७ वा महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जात आहे.
आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासनव्यवस्था, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण तसेच माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कामठीतील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल येथे ६९ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त बुधवार १ ऑक्टोबरपासून दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव आयोजीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अखेर शिरोळ तालुक्यातील लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याचे कारण म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.