Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंबर, पाय, सांध्यांमध्ये होतात तीव्र वेदना? कॅल्शियमच्या कमतरतेने वाढतोय हाडे ठिसून होण्याचा धोका; ‘हे’ पदार्थ आवर्जून खा

Calcium Deficiency : आजकाल वृद्ध असो तरुण सर्वांच्याच शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. यामुळे हाडे ठिसून होतात ज्यामुळे शरीराच्या विविध भागांत वेदना होऊ लागतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 03, 2025 | 02:16 PM
कंबर, पाय, सांध्यांमध्ये होतात तीव्र वेदना? कॅल्शियमच्या कमतरतेने वाढतोय हाडे ठिसून होण्याचा धोका; 'हे' पदार्थ आवर्जून खा

कंबर, पाय, सांध्यांमध्ये होतात तीव्र वेदना? कॅल्शियमच्या कमतरतेने वाढतोय हाडे ठिसून होण्याचा धोका; 'हे' पदार्थ आवर्जून खा

Follow Us
Close
Follow Us:
  • कॅल्शियमच्या कमतरतेची समस्या सध्या फार वाढत आहे
  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होऊ लागतात
  • शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी काही पदार्थांचे सेवन फायद्याचे ठरते
कॅल्शियमची कमतरता भासल्यास शरीरात अनेक लक्षणं दिसून येतात जसं की कंबर, पाय, कुल्ह्यांमध्ये वेदना होतात, मांसपेशी कमकुवत होतात, दात कमकुवत होता, कॅव्हिटीजी आणि हिरड्यांच्या समस्याही उद्भवतात. नखं पातळ होतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीर थकल्यासारखं वाटतं. कॅल्शियम हा हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेला घटक आहे ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका टाळता येतो.

कॅल्शियम मांसपेशींचे संकुचन होण्यात महत्वाची भूमिका बजावतो. कॅल्शियममुळे रक्ताच्या गुठळ्याही तयार होत नाहीत. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात याव्यतिरिक्त नखांमध्येही लक्षणं दिसून येतात. शरीरातील काही लक्षणे कॅल्शियमच्या कमतरतेचे संकेत देत असतात. चला ही कोणती लक्षणे आहेत आणि शरीरातील ही कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे ते जाणून घेऊया.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे कोणती ?

वॉशिग्टन नॅशनल हेल्थ सर्विसच्या रिपोर्टनुसार कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक लक्षणं दिसून येतात जसं की कंबरेत वेदना, मांसपेशी कुमकुवत होणं, दातांमध्ये वेदना, चिंताग्रस्तता हिरड्यांच्या समस्या, नखं पातळ होणं कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शरीराला थकवा येतो. जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते तेव्हा नखं पातळ होतात आणि तुटू लागतात. हाडांतून कॅल्शियम कमी होणे याला ऑस्टिओपेनिया असं म्हणतात. जेव्हा ते सौम्य असते तेव्हा या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात. नखं आणि हार्ड वेगवेगळ्या गोष्टींपासून बनले असले तरी बऱ्याचप्रमाणात एकसारखेच असतात. यासाठीच नखं खराब होणं हे हाडांच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे. कॅल्शियमच्या कमतरतेनं नखांची वाढ कमी होते फक्त कॅल्शियमच नाही तर शरीरात इतर पोषक तत्वांची कमतरता असल्यासही नखांची वाढ कमी वेगानं होते.

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावं?

  • कॅल्शियमयुक्त दूध, दही, पनीर, हिरव्या भाज्या, सोयाबीन, बदाम, संत्री या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा.
  • फोर्टिफाईड सोया आणि राईस ड्रिक्स, फोर्टिफाईड ज्यूस आणि माशांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
  • द्रव पावडर, गोळ्या कॅप्सूलच्या माध्यमातून तुम्हाला पुरेसे कॅल्शियम मिळू शकते.
  • आपल्या शरीरात कॅल्शियम कमी आहे ते अनेकांना माहिती नसते.
  • तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळत आहे का हे पाण्यासाठी तुम्ही हाडांची घनता चाचणी करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Calcium deficiency problem these food to increase calcium in the body lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

सोशल मीडियावरील हेल्थ ट्रेंड्सचे कर्करोगाला आमंत्रण! डिटॉक्स ड्रिंक्स, क्रॅश डाएटमुळे नुकसान; तज्ज्ञांचा इशारा
1

सोशल मीडियावरील हेल्थ ट्रेंड्सचे कर्करोगाला आमंत्रण! डिटॉक्स ड्रिंक्स, क्रॅश डाएटमुळे नुकसान; तज्ज्ञांचा इशारा

इंग्लंड क्रिकेटर Danielle Wyatt ने शेअर केली Good News! Lesbian मुली कशा होतात आई, काय आहे प्रक्रिया
2

इंग्लंड क्रिकेटर Danielle Wyatt ने शेअर केली Good News! Lesbian मुली कशा होतात आई, काय आहे प्रक्रिया

Explainer: लठ्ठपणा मस्करीचा विषय नाही! वर्षाला 28 लाख मृत्युमुुखी, पुरूष-महिलांच्या वंध्यत्वाचे कारण, किती आहे धोकादायक?
3

Explainer: लठ्ठपणा मस्करीचा विषय नाही! वर्षाला 28 लाख मृत्युमुुखी, पुरूष-महिलांच्या वंध्यत्वाचे कारण, किती आहे धोकादायक?

वयाच्या चाळीशीत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन, तारुण्य राहील टिकून
4

वयाच्या चाळीशीत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन, तारुण्य राहील टिकून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.