Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

Weight Loss Tips : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण तुम्ही फक्त डाएटिंग आणि व्यायामाने नाही तर झोपतेही तुमचे वजन कमी करू शकता. आपल्या झोपेचा आपल्या वजनावर मोठा परिणाम होत असतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2026 | 08:15 PM
वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

Follow Us
Close
Follow Us:
  • वाढते वजन नियंत्रणात करणं फार गरजेचं असतं.
  • तुम्हाला माहिती आहे का? झोपेतही आपण कॅलरीज बर्न करू शकतो.
  • झोपेत वजन खरंच कमी होत का आणि कसं होतं त्याविषयी चला सविस्तर जाणून घेऊया.
वाढते वजन नव्या पिढीसाठी कोणत्या आव्हानाहून कमी नाही. चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे वजन झपाट्याने वाढत जाते. हे वाढलेले वजन सुरुवातीली सामान्य वाटत असले तरी वेळीच याला नियंत्रणात केले नाही तर आपल्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. शरीरात वाढत चाललेले अतिरिक्त वजन मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या आजारांचा धोका वाढवते. शिवाय यामुळे आपला ओव्हरऑल लूक देखील खराब होतो. आपल्याकडे लठ्ठ व्यक्ती म्हणून पाहिलं जावं अशी कुणाचीही इच्छा नसते. लठ्ठ व्यक्तीला फार चालणेही कठीण होते, असा व्यक्ती जरा जरी चालला तर त्याला लगेच धाप लागते. या सर्व समस्यांसह आपण हे स्पष्टपणे म्हणू शकतो की, वाढलेले वजन आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

या हॉटेलमध्ये झालंय रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच लग्न, इथलं एक दिवसाचं भाडं म्हणजे संपूर्ण महिनाभराचा पगार…

आता वजन कमी करण्याची इच्छा तर बऱ्याच जणांच्या मनात असते पण तोंडावर ताबा ठेवणं प्रत्येकाला जमत नाही. एकदा का चटपटीत खाण्याची इच्छा झाली की सहजा सहजी ही सवय जात नाही. तुम्हीही असे आहात का ज्यांच्याकडून डाएटिंग होत नाही, ज्यांना फार व्यायाम करायला आवडत नाही किंबहुना यासाठी वेळ मिळत नाही… मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आपली झोप आपल्या शरीरावर मोठा परिणाम घडवून आणते अशात आज आम्ही तुम्हाला फक्त झोपेच्या सवयीने शरीरातील कॅलरिज कशाप्रकारे बर्न करता येतील ते सांगणार आहोत. याची मदत घेऊन तुम्ही शरीरातील अतिरिक्त कॅलरिज बर्न करु शकता.

झोपेत किती कॅलरी बर्न करता येते?

आपल्याला किमान आठ तासांच्या झोपेची गरज असते हे तर आपल्याला ठाऊकच आहे. या आठ तासांच्या झोपेत माणूस ४०० कॅलरीज बर्न करता येतात. परंतु जास्त मसल मास किंवा हाय मेटाबाॅलिजम असणारी लोक झोपेत ५०० कॅलरीज पर्यंत बर्न करू शकतात. यामुळे विश्रांतीच्या वेळीही तुमचे शरीर कसे ऊर्जा वापरत आहे याची कल्पना येते

तुम्ही या प्रकारे जास्त कॅलरीज बर्न करू शकता

दररोज न चुकता व्यायाम केल्याने विशेषतः स्नायूंना बळकटी देणारे व्यायाम, जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होऊ शकते. रोज सकाळी तुम्ही व्यायामाचे काही प्रकार करु शकता. यामुळे हाडं मजबूत होण्यासही मदत होते.
वजन कमी केल्याने तुमच्या शरीरातील मेटाबाॅलिजम वाढते. तथापि, झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पेये पिल्याने झोप येणे कठीण होऊ शकते, ज्यामुळे कॅलरी बर्निंग देखील कमी होऊ शकते.
रोजची तुमच्या जेवणाची किंवा झोपण्याची एक वेळ निश्चित करा. झोपण्यापूर्णी काही एक्टिव्हिटीज केल्याने झोप चांगली येते.
झोपण्यापूर्वी स्क्रिन टाईम कमी करा, म्हणजेच फोन, संगणक किंवा टीव्ही जास्त पाहू नका. यामुळे डोळ्यांवर ताण येतो.

भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या… डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?

झोपतानाही फॅट बर्न होतं का?

झोपताना ज्या कॅलरिज आपण बर्न करतो त्या चरबी किंवा कार्बोहायड्रेट्समधून येत असतात ज्या ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरल्या जातात. पण आपली एकूण ऊर्जा, स्नायूंचे प्रमाण, झोपेची गुणवत्ता आणि रोजच्या एक्टिव्हिटीज वजनावर अधिक परिणाम घडवून आणत असतात. त्यामुळे झोपेबरोबरच इतर गोष्टींची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: You can also burn your calories while sleeping lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Sleeping at Night
  • Weight loss

संबंधित बातम्या

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का
1

जेवल्यावर लगेच धावताय शौचालयात, वेळीच व्हा सावध! डॉक्टरांनी सांगितले कारण, बसेल धक्का

ऑल टाइम फेव्हरेट ‘चिकनकारी’! उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी अशी स्टाईल करा
2

ऑल टाइम फेव्हरेट ‘चिकनकारी’! उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल लूकसाठी अशी स्टाईल करा

रिवॉर्ड पॉइंट्स ते कॅशबॅक… क्रेडिट कार्ड ठरू शकतं नफ्याचा सौदा; जाणून घ्या स्मार्ट वापराच्या टिप्स
3

रिवॉर्ड पॉइंट्स ते कॅशबॅक… क्रेडिट कार्ड ठरू शकतं नफ्याचा सौदा; जाणून घ्या स्मार्ट वापराच्या टिप्स

भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या… डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?
4

भारतातील 70% महिला शांतपणे सहन करतात या समस्या… डॉक्टरांकडून जाणून घ्या कधी सावधान होण्याची गरज आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.