Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

Travel News : सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर काही महत्त्वाच्या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. मध्य रेल्वेकडून ऑक्टोबर महिन्यात विशेष तिकीट तपासणी अभियान राबवले जात असून, प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी लागणार आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2026 | 08:17 AM
फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे प्रवासात तिकीटासोबत ओळखपत्राचीही पडताळणी होणार
  • कोटा, कन्सेशन आणि ई-पासवर प्रवास करणाऱ्यांना संबंधित कागदपत्रे दाखवावी लागणार
  • स्लीपर-एसीसोबतच जनरल डब्यातील प्रवाशांचीही तिकीट तपासणी केली जाणार
सणासुदीच्या काळात अधिकतर लोक मोठी सुट्टी काढून आपल्या कुटुंबाला भेटण्याचा प्लॅन करत असतात. तथापि, जर तुम्हीही ऑक्टोबरपासून रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन बनवत असाल तर आधीच थोडी सावधगिरी गरजेचे आहे. वास्तविक, सेंट्रल रेल्वेने १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत खाास ‘तिकिट चेकींग अभियान’ सुरु केले आहे. आज या लेखात आपण याविषयीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही रेल्वेने प्रवास करत असल्यास ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.

Travel News : पार्टनरच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी करू शकता लग्न, जगातील ही देशांचे नियम ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

ओरिजनल ID असणे गरजेचे

या अभियानाचा सर्वात मोठा नियम आहे ‘वन टिकट, वन ओरिजिनल आयडी’. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आता प्रवास करणाऱ्यांजवळ फक्त रेल्वेने तिकिट असणे परिपूर्ण ठरणार नाही तर त्यांच्याकडे ओरिजनल ओळख पत्र असणेही गरजेचे आहे. जर चेकींगवेळी तुमच्याकडे तुमचे ओळखपत्र नसेल तर फक्त तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा प्रवास गैर मानला जाईल. यासाठी तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. म्हणूनच आताच आपल्या पाकीटात तुमचे ओळखपत्र किंवा कोणताही आयडी भरुन ठेवा जेणेकरुन टीटीई विचारायला आला की तुम्ही थेट त्याला हा आयडी दाखवू शकाल. सुलभ प्रवासासाठी रेल्वेच्या नियमांचे पालन करा.

कोटा आणि ई-पास धारकांसाठी स्पेशल पास

तुम्ही जर कोटा किंवा खास कंसेशनवर प्रवास करत असाल तर तुम्हाला ओरिजनल दस्तऐवज दाखवून आधी ते सिद्ध करावे लागेल. असे न केल्यास, तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त जे लोक दररोज रेल्वेच्या ई-पासने प्रवास करत आहेत त्यांनाही आपले ओळखपत्र टीटीईला दाखवणे आवश्यक आहे.

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा

जनरल तिकिट प्रवाशांचीही होणार चेकिंग

या अभियानाअंतर्गत फक्त स्लीपर किंवा एसी ट्रेनचे चेकिंग होणार नाही तर जनरल कोचसाठीही सारखेच नियम लागू आहेत. जर तुम्ही जनरल डब्यातून तुमचा प्रवास करत असाल तर टीटीई तुमच्या तिकिटाची पडताळणी करेल. गरज भासल्यास टीटीई ॲपच्या मदतीने तुमच्या तिकिटाचे व्हेरिफिकेशनही करु शकतो. या अभियानामागचा मुख्य हेतू रेल्वे कामकाजात होणारी फसवणूक रोखणे हा आहे असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: Central railway ticket checking drive october original id ticket verification rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • central railway
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती
1

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा
2

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…
3

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी
4

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.