Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?

Indian Place Where Foreign Tourist Ban: उत्तराखंडमध्ये एक फार सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले ठिकाण आहे. पूर्वी इंग्रजांनी या ठिकाणाची निर्मिती केली पण काही सुरक्षेच्या कारणास्तव इथे परदेशी पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. भारतीय पर्यटक मात्र इथे मोकळेपणाने फिरु शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2026 | 08:09 AM
एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?

एकेकाळी इंग्रजांनीच बनवलेले भारतातील हे ठिकाण परदेशांसाठी आहे बॅन, काय आहे कारण?

Follow Us
Follow Us:
  • उत्तराखंडमधील हे निसर्गरम्य हिल स्टेशन आपल्या शांत वातावरण आणि हिरव्यागार दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
  • इतिहास, लष्करी महत्त्व आणि पर्यटन यांचा अनोखा संगम असल्याने हे ठिकाण इतर हिल स्टेशनपेक्षा वेगळे ठरते.
  • या ठिकाणाबाबतचा एक खास नियम अनेकांना माहिती नसतो आणि तोच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
उत्तराखंड हे राज्य तिथल्या सुंदर दऱ्या, शांत डोंगर आणि नैसर्गिक दृष्यांसाठी खास करुन ओळखले जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक इथे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतात. तथापि, याच राज्यात एक असे हिल स्टेशन आहे जिथे परदेशी पर्यटकांच्या फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रंजक गोष्ट म्हणजे एकेकाळी इंग्रजांनीच या ठिकाणाची निर्मिती केली होती आणि आता काही सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी पर्यटकांना इथे जाण्यास बंदी घातली आहे. चला हे ठिकाण नक्की कोणते आहे ते जाणून घेऊया.

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

या ठिकाणी फिरु शकत नाही पर्यटक

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यात असलेले चकराता हे एक सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. तथापि, येथील परिसर भारतीय सेनेच्या रणनीतिकदृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. येथे एक लष्करी तळ आणि संरक्षणाशी संबंधित अनेक संवेदनशील क्षेत्रे आहेत. हेच कारण आहे की या ठिकाणी परदेशी पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. वैध व्हिसा असतानाही परदेशी पर्यटकांना इथे येण्यास परवानगी दिली जात नाही. जर तुम्हालाही हे हिल स्टेशन पाहायचे असेल तर तुम्ही विकेंडला या ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करु शकता. मुंबईहून शांत आणि सुंदर चकराताचे अंतर सुमारे १६५० किलोमीटर आहे. इथे जाण्यासाठी आधी डेहराडूनला यावे लागते आणि मग बस किंवा टॅक्सी करुन चकराता गाठता येते.

इंग्रजांनी केली होती स्थापना…

ठिकाणाच्या इतिहासाविषयी बोलणे केले तर १८६६ मध्ये या ठिकाणाची स्थापना करण्यात आली होती. त्याकाळी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मनोरंजनासाठी आणि लष्करी कारवायांसाठी या ठिकाणाची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर हे ठिकाण भारतीय सेनेच्या नियंत्रणाखाली आले आणि सुरक्षेच्या कारणास्तव इथे पर्यटकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली.

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट

फिरण्यासाठीची ठिकाणे

देवदार आणि बांबूच्या जंगलांची वेढलेले चकराता हे ठिकाण ट्रेकिंग आणि तेथील नैसर्गिक सुंदरतेसाठी खास करुन ओळखले जाते. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. इथे तुम्ही टायगर फॉल्स, बुधर लेणी, चिलमिरी नेक, देववन आणि लखमंडल अशा प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. विदेशी पर्यटकांना इथे येण्यास बंदी असली तर भारतीयांना मात्र चकराता फिरण्याची मुभा आहे.

 

Web Title: Chakrata hill station uttarakhand hidden travel destination special rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • places to visit
  • travel news
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच
1

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट
2

UNESCO च्या यादीत ताजमहालसह देशातील 10 ठिकाण सामील, फिरण्यासाठी ठरतील परफेक्ट

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…
3

जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण…

राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित
4

राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.