Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ…! गटारी अमावस्येनिमित्त मित्रमैत्रिणींना द्या हटके शुभेच्छा, चेहऱ्यावर फुलेल हसू

गटारी अमावस्येला सगळीकडे मांसाहारी पदार्थ बनवले जातात. कारण श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर मांसाहारी पदार्थ अजिबात खाल्ले जात नाही. त्यामुळे गटारीचा आनंद वाढवण्यासाठी मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 12, 2026 | 05:30 AM
कोंबडीचा रस्सा मटणाची साथ...! गटारी अमावस्येनिमित्त मित्रमैत्रिणींना द्या हटके शुभेच्छा, चेहऱ्यावर फुलेल हसू

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ...! गटारी अमावस्येनिमित्त मित्रमैत्रिणींना द्या हटके शुभेच्छा, चेहऱ्यावर फुलेल हसू

Follow Us
Follow Us:

आषाढ अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात गटारी अमावास्या साजरा केली जाते. श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवस आधी सगळीकडे गटारी असते. यादिवशी घरात चिकन, मटण, मासे इत्यादी नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात. त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. गटारी अमावस्याच्या दिवशी मांसाहारला खूप जास्त महत्व आहे. श्रावण महिनामध्ये हिंदू धर्मात अजिबात मांसाहार केला जात नाही. त्यामुळे श्रावण सुरु होण्याच्या एक दिवस आधी घरात नॉनव्हेजचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे गटारी अमावस्येनिमित्त मित्रमैत्रणींना या मजेदार शुभेच्छा पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलवा. तुम्ही पाठवलेल्या शुभेच्छा वाचून मित्रमैत्रिणींना हसू आवरणार नाही.(फोटो सौजन्य – AI)

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम

मटणाचा रस्सा, चिकन लेग पीस आणि
सोबत थंडगार प्याला!
गटारी अमावस्येच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आजचा दिवस मनापासून साजरा करा!
आज रात्री ‘सोमरस’चा पूर येणार आहे…
फक्त एकच विनंती,
वाहून जाऊ नका
आणि गटारात उतरू नका!
गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!

दारूची बाटली, मटणाची थाळी,
मित्रांची मैफल आणि मज्जा निराळी!
गटारी अमावस्येचा आजचा बेत एकदम धुमधडाक्यात होऊ द्या!
गटारी आली रे आली, खवय्यांची चंगळ झाली!

आज पोटभर खा आणि मनसोक्त जगा,
कारण उद्यापासून श्रावण सुरू होतोय!
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

आज रात्री रस्त्यावर कुणी लोळताना दिसलं,
तर समजून जा… भाऊंनी गटारी अगदी प्रामाणिकपणे साजरी केली आहे!
गटारीच्या ‘हसून-खेळून’ शुभेच्छा!

आजच्या रात्री मित्राला “भावा तूच माझा खरा भाऊ आहेस”
हे ५० वेळा ऐकवायची सुवर्णसंधी अजिबात दवडू नका!
गटारीच्या शुभेच्छा!

आज नको करू काही उशीर,
मटणाचा बेत झालाय एकदम धीर-गंभीर!
चला तर मग, गटारी साजरी करूया एकत्र येऊन!
गटारीच्या शुभेच्छा!

उद्यापासून उपवास, पूजा आणि भक्तिभाव…
आज रात्री फक्त आणि फक्त खाण्या-पिण्याचा प्रभाव!
गटारी अमावस्येच्या शुभेच्छा

‘पिऊन उताणे पडण्यापेक्षा, खाऊन तृप्त व्हा!’
गटारी अमावस्येच्या सर्व तळीराम आणि खवय्या मित्रांना शुभेच्छा!

मित्रांनो, आजचा बेत जरा भारीच ठेवा…
चिकन असो वा मटण, ताट एकदम भरलेलं ठेवा!
गटारी अमावस्येच्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा!

ताटात असो सुका किंवा रस्सा,
आजचा आनंद घेण्याचा आहे एकच रस्ता!
गटारी साजरी करा, पण जरा सांभाळून!
गटारीच्या शुभेच्छा!

आज प्या, खा आणि मस्त राहा,
पण गटारात न पडता घरात सुखरूप पोहोचा!
गटारी अमावस्येच्या तुम्हा सर्वांना मिश्कील शुभेच्छा!

मित्रांनो, आज जे काही करायचंय ते स्वतःच्या पायावर उभं राहून करा,
रात्री मित्रांनी उचलून घरी आणायची वेळ येऊ देऊ नका!
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

ओकू नका मातु नका
मटणावर ताव मारू नका
फुकट मिळतेय म्हणून ढोसू नका
झिंगून गटारात लोळू नका
गटारीच्या क्वार्टरभर शुभेच्छा.

संपली नुकतीच आषाढी वारी
आता येणार बाप्पांची स्वारी
दिवाळी, दसरा मागोमाग सणांची बारी
थोडेच दिवस आहे हातात
त्याआधी जोशा साजरी करू गटारी
गटारी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा.

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

कोंबडीचा रस्सा मटणाची साथ,
मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,
बोम्बिलाची कढी भरलेला ताट,
खाऊन घ्या सगळं,
श्रावण महिना यायच्या आत…
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Chicken curry paired with mutton send unique wishes to your friends for gatari amavasya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • gatari party
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
1

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
3

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.