Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ख्रिसमस का आहे खास ? जाणून घ्या इतिहास

जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. काही ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूंची जीवनकार्य दाखवलं जातं. (Christmas 2021) हा सण ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 24, 2021 | 01:36 PM
Christmas at church

Christmas at church

Follow Us
Follow Us:

ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (Chirstmas) (नाताळ) हा सण महत्त्वाचा आहे. दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. काही ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात. यातून प्रभू येशूंची जीवनकार्य दाखवलं जातं. (Christmas 2021) हा सण ख्रिस्ती धर्मियांसोबत इतर धर्माचे लोकही साजरा करतात. या सणाबद्दल लहान मुलांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतो. या दिवशी सांता क्लॉज मुलांना भेटवस्तू देतात, अशी मान्यता आहे. पालक त्या रुपाने मुलांना भेटवस्तू देत असतात.

[read_also content=”धक्कादायक – राज्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान १०७८ शेतकऱ्यांची आत्महत्या, हिवाळी अधिवेशनात समोर आली माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/1078-farmers-commited-suicide-between-june-to-october-nrsr-214733.html”]

ख्रिसमस सणाकडे एक सांस्कृतिक उत्सव म्हणूनही पाहिलं जातं. ख्रिसमस सण २५ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला सुरु होतो. चर्चमध्ये धार्मिक प्रार्थनेचं आयोजन केलं जातं आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. त्यानंतर एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. घरी केक, गोड पदार्थ केले जातात. कुटुंबियांसोबत हा सण एकत्र साजरा केला जातो. तसेच घराबाहेर कंदील आणि प्रभू येशूंच्या जन्माचे देखावे केले जातात. ख्रिसमस सणादिवशी ख्रिसमस ट्री सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या दिवशी या झाडाची विशेष सजावट केली जाते. काही ठिकाणी ख्रिसमस ट्रीवर गिफ्ट लावलेली पाहायला मिळतात.

ख्रिश्चन धर्मियांच्या मान्यतेनुसार, प्रभु येशू म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेममध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी झाला. सेक्स्टस ज्युलियस आफ्रिकनसने २२१ मध्ये पहिल्यांदा २५ डिसेंबर हा येशूचा वाढदिवस म्हणून साजरा केला. या दिवसाला ख्रिसमस-डे म्हणण्याचे एक कारण म्हणजे हिवाळी संक्रांतीच्या वेळी रोमन लोक २५ डिसेंबर रोजी सूर्याचा जन्म साजरा करतात. दुसरीकडे असंही एक मत आहे की, जगाच्या निर्मितीच्या चौथ्या तारखेला (२५ मार्च) मेरीची गर्भधारणा झाली. याच्या बरोबर ९ महिन्यांनी म्हणजे २५ डिसेंबर रोजी येशूचा जन्म झाला.

सांता निकोलस यांना सांता क्लॉजच्या नावाने ओळखलं जाते. त्यांचा जन्म प्रभू येशूनंतर जवळपास २८० वर्षांना झाला होता. सांता निकोलस यांनी आपलं पूर्ण जीवन प्रभू येशूंना समर्पित केलं होतं. दरवर्षी ते येशूच्या जन्मदिनाचं औचित्य साधत अंधारात मुलांना भेटवस्तू द्यायचे. तेव्हापासून आतापर्यंत ही प्रथा आहे. आजही लोकं सांता क्लॉज बनून मुलांना भेटवस्तू देतात.

Web Title: Christmas 2021 what is the importance of christmas nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2021 | 01:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.