Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा ‘ख्रिसमस केक’

Orio Cake Recipe : ओरिओ बिस्कीट कुणाला आवडत नाही, याची चॉकलेटी चव याला खास बनवते. पण तुम्ही कधी ओरिओ बिस्किटांपासून चविष्ट असा केक बनवला आहे का? नसेल तर यंदाच्या ख्रिसमसला नक्की बनवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 17, 2025 | 10:02 AM
Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा 'ख्रिसमस केक'

Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा 'ख्रिसमस केक'

Follow Us
Close
Follow Us:
  • दरवर्षीप्रमाणे २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे
  • या सणानिमित्त आवर्जून सर्वांच्या घरी केक तयार केला जातो
  • तुम्ही यंदा साधा, सोपा पण चवदार ओरिओ केक तयार करू शकता
ख्रिसमस म्हणजे आनंद, उत्साह, कुटुंबीयांसोबत घालवलेले सुंदर क्षण आणि खास गोड पदार्थांची मेजवानी. या सणाला घरात केक बनवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये असते. पारंपरिक प्लम केक किंवा फ्रूट केकसोबतच आजकाल मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा ओरेओ केक खूप लोकप्रिय झाला आहे. ओरेओ बिस्किटांची चॉकलेटी चव आणि मऊ, स्पंजसारखा केक यांचा संगम ख्रिसमस सेलिब्रेशनला अधिक खास बनवतो.

हिवाळ्यात शरीर बनवा बळकट; घरी बनवा मूगडाळीची टेस्टी चिक्की, अनेक महिने साठवून ठेवता येईल

या केकची खास गोष्ट म्हणजे तो बनवायला खूप सोपा आहे आणि ओव्हन नसतानाही कुकर किंवा कढईत सहज करता येतो. त्यामुळे नवशिक्यांनाही हा केक परफेक्ट जमतो. ख्रिसमसच्या सुट्टीत मुलांसोबत हा केक बनवताना मजाही येते आणि घरभर छान चॉकलेटचा सुगंध पसरतो. सुंदर सजावट, चॉकलेट गॅनाश किंवा क्रीमने केलेली फिनिशिंग यामुळे हा केक पाहायला जितका सुंदर दिसतो तितकाच खायला ही अप्रतिम लागतो. यंदाच्या ख्रिसमसला बाजारातून केक आणण्याऐवजी घरच्याघरी बनवलेला हा ओरेओ केक नक्की करून पाहा आणि आपल्या सणात गोडवा वाढवा.

साहित्य

  • ओरेओ बिस्किटे – 20 ते 25
  • दूध – 1 कप
  • साखर – 2 ते 3 टेबलस्पून (आवडीनुसार)
  • बेकिंग पावडर – 1 टीस्पून
  • बेकिंग सोडा – चिमूटभर
  • व्हॅनिला एसेंस – ½ टीस्पून
  • बटर किंवा तेल – 2 टेबलस्पून
सकाळच्या नाश्त्यात शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून बनवा कुरकुरीत मेदुवडे, डाळ तांदूळ भिजत घालण्याचे टेन्शन होईल दूर

कृती

  • यासाठी सर्वप्रथम ओरेओ बिस्किटांची क्रीम वेगळी करून बिस्किटे मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या.
  • त्यात दूध आणि साखर घालून गुळगुळीत मिश्रण तयार करा.
  • आता बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला एसेंस घालून हलक्या हाताने मिक्स करा.
  • शेवटी बटर किंवा तेल घालून मिश्रण थोडे फेटा, जेणेकरून केक मऊ होईल.
  • केक टिनला तेल लावून मिश्रण ओता आणि हलकेच टॅप करा.
  • प्रीहिट केलेल्या कुकर किंवा ओव्हनमध्ये मध्यम आचेवर 30–35 मिनिटे बेक करा.
  • टूथपिक घालून तपासा, स्वच्छ बाहेर आली तर केक तयार आहे. थंड झाल्यावर सजावट करा.
  • ख्रिसमस थीमसाठी वरून चॉकलेट सॉस, व्हीप्ड क्रीम, ओरेओ क्रश किंवा रंगीबेरंगी स्प्रिंकल्स घालू शकता.
  • थोडेसे चेरी किंवा चॉकलेट चिप्स वापरल्यास केक आणखी आकर्षक दिसेल.

Web Title: Christmas 2025 make christmas cake at home from oreo biscuits recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 10:01 AM

Topics:  

  • Christmas
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

हिवाळ्यात शरीर बनवा बळकट; घरी बनवा मूगडाळीची टेस्टी चिक्की, अनेक महिने साठवून ठेवता येईल
1

हिवाळ्यात शरीर बनवा बळकट; घरी बनवा मूगडाळीची टेस्टी चिक्की, अनेक महिने साठवून ठेवता येईल

Ragi Chapati Recipe : हाडे मजबूत करेल, पचनक्रियाही सुधारेल प्रोटीनयुक्त ‘नाचणीची चपाती’, रेसिपी नोट करा
2

Ragi Chapati Recipe : हाडे मजबूत करेल, पचनक्रियाही सुधारेल प्रोटीनयुक्त ‘नाचणीची चपाती’, रेसिपी नोट करा

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला
3

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय
4

Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.