Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी ‘चीज चिली टोस्ट’, लहान मुले होतील खुश

Cheese Chili Toast Recipe : चीज चिली टोस्ट हा एक झटपट होणारा, कुरकुरीत आणि चविष्ट पदार्थ असून जो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतो. घाईगडबडीच्या वेळी चविष्ट नाश्ता हवा तर याची निवड करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 09:00 AM
Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी 'चीज चिली टोस्ट', लहान मुले होतील खुश

Recipe : सकाळचा नाश्ता होईल मजेदार; घरी बनवा टेस्टी 'चीज चिली टोस्ट', लहान मुले होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यसाठी खूप फायद्याचा ठरत असतो.
  • नाश्ता दिवसभर आपल्याला ऍक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो.
  • तुम्हीही तोच तोच बोरिंग नाश्ता करून कंटाळला असाल तर आजच घरी बनवा चीज चिली टोस्ट.
नाश्ता म्हटलं की तो झटपट, चवदार आणि पोटभर असावा, असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. अशा वेळी चीज चिली टोस्ट हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. ब्रेड, चीज आणि थोडीशी चिली यांचा संगम म्हणजे चवीचा भन्नाट अनुभव! ही रेसिपी खास करून सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट तयार करता येते.

प्रिझर्व्हेटिव्ह आणि साखरेचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट संत्र्याचा जाम! ब्रेडसोबत लागेल मस्त

चीजचा मऊपणा आणि हिरव्या मिरचीचा तिखटपणा एकत्र येऊन हा टोस्ट अगदी रेस्टॉरंट स्टाइल लागतो. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही आणि नवशिक्यांनाही अगदी सहज करता येते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा असा हा चीज चिली टोस्ट तुम्ही एकदा बनवलात, तर पुन्हा पुन्हा करावासा वाटेल. चला तर मग, ही सोपी आणि चविष्ट रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • ब्रेड स्लाइस – 4
  • किसलेले चीज – 1 कप
  • हिरवी मिरची बारीक चिरलेली – 1 ते 2
  • कांदा बारीक चिरलेला – 1 छोटा
  • शिमला मिरची बारीक चिरलेली – 1 छोटी
  • बटर – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
  • काळी मिरी पावडर – ½ टीस्पून
  • चिली फ्लेक्स – ½ टीस्पून
  • ओरिगॅनो – ½ टीस्पून (ऑप्शनल)
टेस्टीच नाही तर हेल्दीही… घरी बनवा कुरकुरीत ‘सुरणाचे मसाला चिप्स’, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात किसलेले चीज, कांदा, शिमला मिरची आणि हिरवी मिरची घाला.
  • त्यात मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकून मिश्रण नीट एकत्र करा.
  • ब्रेड स्लाइसवर हलकं बटर लावा.
  • तयार केलेलं चीजचं मिश्रण ब्रेडवर समप्रमाणात पसरवा.
  • तवा गरम करून त्यावर ब्रेड ठेवून झाकण ठेवून मध्यम आचेवर टोस्ट करा.
  • खालचा भाग कुरकुरीत झाला आणि वरचं चीज नीट वितळलं की टोस्ट तयार.
  • गरमागरम चीज चिली टोस्ट सर्व्ह करा.
  • चीज चिली टोस्ट केचप, मायोनीज किंवा मिंट चटणीसोबत खूपच छान लागतो.
  • चहाबरोबर किंवा कॉफीसोबत हा नाश्ता तुमचा मूड फ्रेश करून टाकेल.
 

Web Title: Easy and quick make tasty cheese chili toast for breakfast recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.