
Christmas 2025 : ख्रिसमसला मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायचंय? मग त्यांना गिफ्ट करा या खास भेटवस्तू
सांता जाड नव्हताच! लाल कपडे, रेनडिअर आणि भेटवस्तू… जाणून घ्या सांताक्लॉज कसा बनला ‘ख्रिसमसचा राजा’
पुस्तके
२ वर्षपिक्षा कमी वयाच्या मुलांना तुम्ही ड्रॉईंग बूक, गोष्टीची पुस्तके भेट म्हणून देऊ शकता. गामुळे मुले बऱ्याच गोष्टी शिकतील, त्यांना रंगकाम शिकण्यास मदत होईल.
सॉकर बॉल, बास्केटबॉल
६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी क्यानुसार बोर्ड गेम, कोडी, सॉकर बॉल, बास्केटबॉल किंवा इतर गोष्टी देखील देऊ शकता. यामुळे त्यांचा यंदाचा ख्रिसमस नक्कीच खास होईल.
सॉफ्ट टॉय
सॉफ्ट टॉय ही मुलांसाठी उत्तम भेट आहे. मुले त्यांच्याशी खेळतात, त्यांच्याशी बोलतो आणि झोपतानाही त्यांना बेडवर जवळ ठेवतात. तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्याही प्राण्याचे सॉफ्ट टॉप देऊ शकता किंवा टेडी बेअर देखील मुलांसाठी खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या मुलांना सॉफ्ट टॉय भेट देऊ शकता.
स्मार्ट वॉच
ख्रिसमसनिमित्त लहान मुलांना स्मार्ट वॉच भेट देऊ शकता. हे पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद होईल. तुम्ही त्यांना वाँच र्षे भेट देण्याचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन खरेदी करू शकता.
ख्रिसमस हॅम्पर
ख्रिसमस हॅम्पर ही अशीच एक भेट आहे जी तुम्ही तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांना देऊ शकता. ते मोठ्या टोपली किंव पिशवीच्या आकाराचे असते. त्यात चॉकलेट, प्लम् केक, कैंडी केन्स, ड्राय फ्रूट्स इत्यादी ख्रिसमस संबंधित अनेक गोष्टींनी भरलेले आहे. हे सर्व ख्रिसमसच्या रंगात सजवलेले आहेत, ही खूप छान आणि सुंदर भेट आहे.
डॉल हाऊस
लहान मुला-मुलींना घर सजवायला आणि खेळायला आवडते. ते नेहमी घराबाहेर माती किंवा इतर कोणत्याही वस्तूने घर बनवण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही त्यांना एक अद्भुत डॉल हाऊस भेट देऊ शकता. ही भेट मिळाल्यानंतर मूले खुप आनंदी होतील, तसेच तुमचे प्रेम कधीच विसरणार नाही.
Christmas 2025 : अंकांचा अनोखा योग! शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेमुळे यंदाचा ख्रिसमस ठरतोय खास
स्वेटर किंवा टोपी
ख्रिसमसचा सण हिवाळ्यात येतो. या दिवसांमध्ये प्रचंड थंडी असते. एखाद्याला भेट म्हणून स्वेटर, जैकेट, मफलर, युलन कॅप इत्यादी हिवाळ्यातील उबदार कपडे हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.