Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

आजकाल चुकीचा आहार, बदललेली जीवनशैली आणि केमिकलयुक्त उत्पादनांमुळे केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र काही सोप्या सवयी आणि योग्य हेअर केअर रुटीन पाळल्यास केसगळतीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2026 | 08:15 PM
Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Follow Us
Follow Us:
  • केसांच्या आरोग्य तुमच्या रोजच्या जीवनशैलीवर अवलंबून असते.
  • नियमितपणे नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेलाने मालिश केल्यास टाळूमधील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना बळकटी मिळते.
  • आहार, तेल मालिश असे अनेक घटक आपल्या केसांवर परिणाम करत असतात.
केस आपले साैंदर्य वाढवत असतात. पुरुष असो वा महिला केसांचे सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत असते. अलिकडे चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे अनेकांना केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आहारातील बदल आणि चुकीचा आहार आपल्या केसांना डॅमेज करत असतो अशात केमिकल-फ्री प्रोडक्टसा जास्त वापर केसांना आणखीन खराब करु शकतो. बऱ्याचदा ही केसगळती इतकी जास्त वाढते की केसांमधून साधा हात जरी फिरवला तर हातात केस येतात. तुम्हालाही केसगळतीच्या समस्येवर मात करायची असेल तर आजपासूनच आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करायला सुरुवात करा.

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

तेल मालिश

केस गळती नियंत्रित करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तेल मालिश. जुन्या काळापासून केसांची काळजी घेण्यासाठी तेल मालिशचा वापर करण्यात येत आहे. यासाठी तुम्ही नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेलाचा वापर करू शकता. तेलाने केसांना पोषण मिळते आणि टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्याने केसांच्या कुपांना निरोगी राहण्यास मदत होते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.

बेस्ट प्रोडक्ट्स

तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी, बेस्ट प्रोडक्ट्सची निवड करा. नेहमी पॅराबेन आणि सल्फेट-मुक्त शॅम्पूचा वापर करा. ​​तुमच्या केसांची ताकद तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूवर अवलंबून असते. कंडिशनर तुमच्या केसांना केवळ चमकदार बनवत नाहीत तर त्यांना पोषण देखील देतात. त्यामुळे कधीही केसांवर शॅम्पूनंतर कंडिशनर वापरायला विसरू नका.

लाकडी कंगवा वापरा

जर तुमचे केस मधूनच खूप जास्त तुटत असतील, तर तुमचा कंगवा त्यामागील कारण असू शकतो. अशा परिस्थितीत, प्रथम तुमचा कंगवा फेकून द्या आणि लाकडी कंगव्याचा वापर करायला सुरुवात करा. हे कंगवे तुम्हाला बाजारात कुठेही उपलब्ध मिळतील.

चांगला आहार

केसगळती आपल्या आहारावर अवलंवून असते. चांगला आहार केसांना पोषण मिळवून देतो. जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध संतुलित आहार तुमच्या केसांसाठी चमत्कार करू शकतो. जीवनसत्त्वे अ, ब जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन सी, लोह आणि जस्त हे निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केस गळती रोखतात.

Liver वर वाढलेली अनावश्यक चरबी कायमची जाईल जळून! नियमित प्या ‘हे’ आयुर्वेदिक ड्रिंक, लिव्हरच्या आजारांपासून मिळेल सुटका

उष्णतेची साधने टाळा

अनेक महिला आजकाल सुंदर दिसण्यासाठी आपल्या केसांची स्ट्रेटनिंग, कर्लिंग अशा अनेक गोष्टी करू लागले आहेत. ही उष्णतेची साधनेतुमच्या केसांची मुळे कमकुवत करतात. जर तुम्हाला फ्लॅट आयर्न, कर्लिंग आयर्न किंवा ब्लो ड्रायर सारखी उष्णतेची साधने वापरायची असतील तर हीट प्रोटेक्टेंट स्प्रे किंवा सीरमचा वापर करा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

 

 

Web Title: Healthy hair routine to stop hairfall home remedy lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • hair beauty
  • haircare
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
1

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
3

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.