Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, दूषित पाणी, खाण्यास अयोग्य बर्फ आणि रस्त्यावरील शीतपेयांमुळे पोटाचे विविध गंभीर विकार लक्षणीयरित्या वाढताना दिसून आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2026 | 01:55 PM
थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार

थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात बर्फाचे गोळे आणि सरबत यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते.
  • रस्त्यावरील सरबत, ज्यूस आणि बर्फाचे गोळे तयार करताना दूषित पाणी वापरले जात पोटाचे विकार वाढत आहेत.
  • यामुळे अॅलर्जी, दमा, त्वचारोग, डोळ्यांचे रोग अशा आरोग्य समस्या उद्भवू लागतात.
उन्हाळा सुरू झाल्यामुळे सूर्य अक्षरशः आगीचे लोळ फेकू लागला आहे. उन्हाळा मनाला जसा त्रासदायक वाटतो. तसाच आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही उन्हाळा त्रासदायक ठरू शकतो. उन्हाळा येतानाच मुळी आरोग्याच्या अनेक समस्या आणि विविध आजारांच्या हातात हात घालून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य सांभाळणे तितकेच आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असून पनवेलकरांना सध्या अॅलर्जी, दमा, त्वचेचे आजार, पोटांचे विकार व डोळ्यांचे आजार अशा आजारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

नसांमध्ये चिकटून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेला उपाय

उन्हाळ्यातील बऱ्याच आरोग्य समस्यांचे मूळ हे आहारात आणि आपल्या पचनसंस्थेत होणाऱ्या बदलांमध्ये दिसून येते. या काळात पित्तामध्ये वाढ होते. आयुर्वेदातही मार्च ते जून हा काळ ‘आदान काळात’ मोडतो. म्हणजे या काळात सूर्याच्या उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतड्यातील स्निग्धता नष्ट होते. त्यामुळे जड अन्न पचत नाही व शरीरात पाण्याची गरज वाढते.

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

पनवेलमध्ये नुकतीच काविळीची साथ पसरल्याचे चित्र

सध्या शहरांमध्ये भाजी मार्केट, बस स्थानक, रेल्वे स्थानक त्याच प्रमाणे गर्दीच्या ठिकाणी उसाच्या रसवंतीवर त्याच प्रमाणे रस्त्यावर असलेल्या ज्यूस सेंटरवर खूप गर्दी होत आहे. पण यातून बऱ्याचदा कावीळ, टायफॉइडची लागण होते. पनवेलमध्ये नुकतीच काविळीची साथ दिसून आली होती. उन्हाळाच्या दिवसात बर्फाचा गोळा, रस्त्यावरच्या गाड्यांवरचे रंगीत सरबत आणि फळांचा रस पिण्याकडे अनेकांचा कल असतो. थंडावा मिळण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे टाकतात. परंतु सरबत व बर्फ तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी दूषित पाणी वापरले जात असून अश्या ठिकाणी बर्फयुक्त शीत पेय पिण्याचे टाळावे, असा सल्ला आहार तज्ञ डॉ. प्रकाश पाटील यांनी दिला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Cooling relief or illness contaminated ice gola and juices are increasing stomach issues lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.