
सांता जाड नव्हताच! लाल कपडे, रेनडिअर आणि भेटवस्तू... जाणून घ्या सांताक्लॉज कसा बनला 'ख्रिसमसचा राजा'
Christmas 2025 : ख्रिसमसला असं काय गिफ्ट करावं ज्याला पाहताच मन …
संत निकोलस गरजू आणि आजानी लोकांना मदत करण्यासाठी फिरत असत. त्यानी आपली संपूर्ण संपत्ती वचितांच्या मदतीसाठी वापरली, असे महटले जाते की, त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती ३ बहिणीच्या हुक्यासष्टी दिली, ज्यांच्या वडिलांना त्यांना विकायचे होते. त्या भागातील मुलांना आणि खलाशांनाही त्यानी खूप मदत केली.
दुसऱ्या कथेनुसार, नेदरलैंडचे लोक जेव्हा न्यू वर्ल्डच्या वसाहतीमध्ये राहायला गेले तेव्हा त्यानी संताच्या कथा सांगण्यास सुरुवात केली, सांता हे सेंट निकोलसचे डच भाषांतर आहे. १७०० पर्यंत सांताच्या उदारतेच्या कथा अमेरिकेत दूरवर पोहोचत्या आणि तिथल्या पॉप संस्कृतीने त्यांची प्रतिमा बदालली. कालांतराने त्यांच्या मृत्यूनंतर त्याचे नाव सांताक्लॉज म्हणून प्रसिद्ध झाले.
सांताचा पोशाख, मोठं पोट
सांता नेहमी गोल आणि मोठे पोट असलेला माणूस नव्हता. लेखक, वॉशिंग्टन इरविंग यांनी त्यांच्या १८०९ च्या “द निकरबॉकर्स हिस्ट्री ऑफ न्यू यॉर्क” या पुस्तकात सांताची प्रतिमा “चांगल्या मुलांना भेटवस्तू वितरीत करणारी सडपातळ व्यक्ती” अशी मांडली आहे.
Christmas 2025 : अंकांचा अनोखा योग! शतकातून एकदाच येणाऱ्या तारखेमुळे यंदाचा ख्रिसमस ठरतोय खास
सांताचे लाल कपडे
असे मानले जाते की, सांता नेहमी लाल कपडे घालतो, परंतु १९ व्या शतकातील काही चित्रे दर्शवितात की तो अनेक रंगीबेरंगी कपडे घालायचा आणि झाडू घेऊन चालत असे. सांताचे वाहन हे त्याचा आवडता ८० वर्षीय रेनडिअर रुडॉल्फ होता, यावर बसून सांता भेटवस्तू वाटण्यासाठी बाहेर पडायचा.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.