Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाठ- सांध्यांमध्ये कायमच वेदना होतात? Vitamin D ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

शरीरात विटामिन डी ची कमतरता निर्माण झाल्यास दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार आणि आहारात बदल करून शरीराची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया विटामिन डी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2026 | 12:20 PM
पाठ- सांध्यांमध्ये कायमच वेदना होतात? Vitamin D ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

पाठ- सांध्यांमध्ये कायमच वेदना होतात? Vitamin D ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:

विटामिन डी कमी होण्याची कारणे?
विटामिन डी कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
विटामिन डी वाढवण्यासाठी काय खावे?

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरात सर्वच विटामिनची पातळी योग्य प्रमाणात असणे फार आवश्यक आहे. शरीराला निरोगी राहण्यासाठी विटामिन सी, विटामिन डी, विटामिन बी १२, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासोबतच इतर आवश्यक जीवनसत्त्वांची गरज असते. शरीरातील कोणतेही एक विटामिन कमी झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे कायमच आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करणे फार गरजेचे आहे. त्यातील विटामिन डी शरीरासाठी फारच महत्वाचे आहे. आहारात बदल, व्यायाम आणि प्राकृतिक सप्लिमेंट्चा समावेश केल्यास विटामिन डी ची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. बऱ्याचदा विटामिनची पातळी कमी झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने समस्या वाढू लागतात आणि गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळीच लक्ष देऊन शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया विटामिन डी कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि विटामिन डी वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)

मेडिकल बिलांनी काढला घाम; तज्ज्ञांचा हेल्थ इन्शुरन्स अपडेट करण्याचा सल्ला, विमा का महत्त्वाचा? जाणून घ्या

विटामिन डी कमी झाल्यांनतर दिसून येणारी लक्षणे:

  • सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे
  • पाठ सांध्यांमध्ये वेदना
  • हाडांमध्ये वेदना आणि सतत कटकट आवाज येणे
  • जखम लवकर बरी न होणे
  • केस भरपूर गळणे
  • वारंवार आजारी पडण्याचा धोका

विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते पदार्थ खावेत:

विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक नियमित सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात जाऊन बसणे. शरीरात मोठ्या प्रमाणावर विटामिन डी वाढवण्यासाठी हा सगळ्यात स्वस्त आणि मोफत स्रोत आहे. नियमित सकाळच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यप्रकाशात जाऊन बसल्यास महिनाभरात विटामिन डी ची पातळी वाढेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. कोवळ्या उन्हात हात आणि चेहरा ठेवल्यास नैसर्गिकरित्या विटामिन डी वाढण्यास मदत होईल.

दैनंदिन आहारात आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मशरूमचा समावेश करावा. मशरूम खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये विटामिन डी मोठ्या प्रमाणावर आढळून येते, कारण मशरूम जास्तीत जास्त वेळ उन्हात असते. याशिवाय शाहाकारी लोकांनी दूध, दही, ओट्स, संत्री इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करावा.

ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम

दुधापासून तयार केलेल्या पनीर आणि चीजमध्ये कॅल्शियमसोबतच विटामिन डी सुद्धा आढळून येते. शरीरात निर्माण झालेली विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी कायमच महागड्या सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करण्याऐवजी पौष्टिक आणि नैसर्गिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय पूर्णपणे शाहाकारी असलेल्या लोकांनी वर्षातून एकदा तरी विटामिन डी ची चाचणी करून घ्यावी. रक्त तपासणीमध्ये विटामिन डी ची पातळी कमी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vitamin D ची कमतरता झाल्यास कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: शरीरात Vitamin D कमी झाल्यास पाठदुखी, सांध्यांमध्ये वेदना, स्नायू कमजोरी, थकवा आणि हाडे दुखण्याची समस्या जाणवू शकते.

  • Que: सूर्यप्रकाशामुळे Vitamin D मिळते का?

    Ans: होय. सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ बसल्याने शरीर नैसर्गिकरीत्या Vitamin D तयार करण्यास मदत होते.

  • Que: Vitamin D ची कमतरता सांधेदुखीचे कारण ठरू शकते का?

    Ans: होय. Vitamin D हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करते. त्याची कमतरता असल्यास सांधे आणि पाठदुखी वाढू शकते.

Web Title: Constant pain in the back joints include these foods in your diet to compensate for vitamin d deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 12:20 PM

Topics:  

  • important vitamins
  • vitamin d
  • vitamin deficiency

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.