सूर्यप्रकाश, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने नैसर्गिकरीत्या विटामिन डीची कमतरता भरून निघू शकते. सप्लिमेंट्सऐवजी या उपायांनी शरीर हाडं, स्नायू आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी सक्षम होतं.
भारतात व्हिटॅमिन डी ची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे, ज्याचे मुख्य कारण जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी आहेत. हे टाळण्यासाठी, सकाळचा सूर्यप्रकाश घेणे, संतुलित आहार घेणे खूप महत्वाचे आहे
हल्ली हार्ट अटॅकचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बदलती लाइफस्टाइल. अशातच आपण जाणून घेऊयात की कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक येण्याची संभावना वाढते.
चिकन मटणापेक्षाही तुमच्या शरीरात विटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी एक भाजी उत्तम मदत करते आणि या भाजीचा स्वाद तर उत्तम आहेच पण आरोग्यासाठीही भरपूर फायदे मिळतात