Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास कधीच उद्भवणार नाही मधुमेहाची समस्या, वजन कमी होण्यास होईल मदत

शरीरात मधुमेह झाल्यानंतर आरोग्याची सार्वधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह वाढल्यानंतर तो कमी करण्यासाठी कोणत्या ड्रायफ्रूटचे सेवन करावे, याबाद; सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 27, 2025 | 08:35 AM
'या' पदार्थाचे सेवन केल्यास कधीच उद्भवणार नाही मधुमेहाची समस्या

'या' पदार्थाचे सेवन केल्यास कधीच उद्भवणार नाही मधुमेहाची समस्या

Follow Us
Follow Us:

भारतासह जगभरात इतर सर्वच देशांमध्ये मधुमेह या गंभीर आजाराचे रुग्ण वाढले आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून आरोग्याला हानी पोहचण्यास सुरुवात होते. याशिवाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, डोळ्यांसंबंधित आजार वाढण्याची शक्यता असते. मधुमेह होण्यामागे अनेक कारण आहेत. बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप, अति मिठाचे किंवा साखरेचे सेवन करणे इत्यादी गोष्टींमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे, अन्यथा हा आजार गंभीर होऊन वाढण्याची जास्त भीती असते. भारतामध्ये जवळपास १० कोटींपेक्षा जास्त मधुमेहाचे रुग्ण आहेत.(फोटो सौजन्य – iStock)

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

मधुमेह झाल्यानंतर हृदयाचे विकार, किडनीचे आजार, डोळ्यांचे आजार, आणि त्वचेचे विविध विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या गोळ्या औषधांसह घरगुती उपाय करून मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. शरीराची योग्य ती काळजी घेतली नाहीतर शरीरात मधुमेहाची गंभीर लक्षणे दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पिस्ता खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

शरीरात वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यासाटी आहारात पिस्त्याचे सेवन करावे. पिस्ता खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पिस्ता खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासोबतच कमी होऊन जाते. तसेच या सुकामेव्याचे सेवन केल्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. पिस्ता रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पिस्ता खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

वजन कमी करण्यासाठी गुणकारी:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात अनेक लोक सुकामेवा इत्यादी पदार्थाचे सेवन करतात. त्यामध्ये तुम्ही पिस्ता खाऊ शकता. पिटस खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. मधुमेहामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात पिस्त्याचे सेवन करावे.यामध्ये हेल्दी फॅट्स आणि प्रथिने आढळून येतात, ज्यामुळे पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

पिस्त्यातील पोषक घटक:

पिस्त्यामध्ये प्रथिने, फायबर्स, आणि हेल्दी फॅट्स इत्यादी घटक आढळून येतात. ज्यामुळे शरीरात साचून राहिलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील पोषणाच्या तडजोडीला संतुलित राहतात. पिस्ता खाल्यामुळे पोट लवकर भरते आणि भूक लागत नाही. भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिस्ता खावा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consuming this substance will never cause diabetes problem pistachio benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • pista

संबंधित बातम्या

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल
1

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
2

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
3

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
4

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.