Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: सतत थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? रोज खा ‘ही’ एक गोष्ट; शरीराला मिळतील अनेक फायदे

Dates Khajoor Health Benefits: शरीरात रक्ताची कमतरता, अशक्तपणा किंवा सतत थकवा जाणवत असेल तर दररोजच्या आहारात या गोष्टीचा नक्की समावेश करा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 08:30 PM
photo - yandex

photo - yandex

Follow Us
Follow Us:
  • खजूर म्हणजे आरोग्याचा खजिना
  • रक्तापासून हृदयापर्यंत, शरीराला होतात ‘हे’ फायदे
  • आरोग्यदायी गुणधर्म जाणून घ्या
निरोगी शरीरासाठी ड्राय फ्रुट्स आणि बियांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. दररोजच्या आहारात ड्राय फ्रुट्सचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक असणारी विविध पोषक तत्वे मिळतात. विशेषतः ज्या लोकांना वारंवार अशक्तपणा आणि थकवा जाणवतो, त्यांना खजूर (Dates) खाण्याचा सल्ला दिला जातो.

खजूर हे पोषक तत्वांनी समृद्ध असून, त्यात नैसर्गिक साखर, फायबर, आयरन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने ऊर्जा मिळण्यास, आयरनची कमतरता भरुन काढण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. म्हणूनच, खजूर पौष्टिक आहाराचा एक भाग मानला जातो. नियमितपणे खजूर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या. (Date Khajoor Health Benefits)

Diabetes: डायबिटीजमध्ये फळं खाणं बंद करू नका; शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फक्त ‘या गोष्टी ठेवा लक्षात

आयरनची कमतरता असल्यास खजूर खा

खजूरमध्ये आयरन असते, जे शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले एक पोषक तत्व आहे. त्यामुळे, आयरनची कमतरता टाळण्यासाठी आहारात खजूरचा समावेश केला जाऊ शकतो. खजूरमध्ये आयरन आणि कॉपर असतात, जे शरीरात लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन तयार होण्यास मदत करतात. याशिवाय, खजूरमध्ये व्हिटॅमिन बी६ सोबतच फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट्स देखील आढळतात, जे पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात.

अशक्तपणा होतो दूर

खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज यांसारखी नैसर्गिक साखर असते. त्यामुळे खजूर खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. म्हणूनच व्यायाम करणारे आणि खेळाडू अनेकदा त्यांच्या आहारात खजूरचा समावेश करतात.जेव्हा तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवतो, तेव्हा खजूर ऊर्जेचा एक चांगला स्रोत ठरू शकतात. काही अभ्यासांनुसार, दुधासोबत खजूर खाणे देखील फायदेशीर ठरते. मात्र, खजूर गोड असल्यामुळे त्याचे सेवन प्रमाणातच केले पाहिजे.

बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्यांसाठी फायदेशीर

जर तुमची पचनक्रिया कमकुवत असेल किंवा तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात खजुरांचा समावेश करू शकता. त्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असते, जे आतड्यांचे कार्य व्यवस्थित राखण्यास मदत करते. फायबर बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करू शकते. नियमितपणे आणि मर्यादित प्रमाणात खजूर खाल्ल्याने पचनसंस्था सुपरळीत कार्य करते.

हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर

खजुरांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी मिनरल्स असतात, जी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताण आणि सूज कमी करण्यास मदत करतात. नियमित खजूराचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hair Care Tips: दिवसातून किती वेळा केस विंचरावेत? हेअर केअर करताना ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Web Title: Dates khajoor health benefits weakness fatigue boost hemoglobin pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • dates
  • Dry Fruits Benefits
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Metabolic Health: तरुणांमध्ये Protein खाण्याचा वाढता ट्रेंड! अतिप्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास किडनीवर होतील ‘हे’ गंभीर परिणाम
1

Metabolic Health: तरुणांमध्ये Protein खाण्याचा वाढता ट्रेंड! अतिप्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्यास किडनीवर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

Mix seeds Nuts Laddu: ना मैदा, ना  साखर! ड्रायफ्रुट्स-सीड्सपासून बनवा टेस्टी लाडू; नोट करा हेल्दी रेसिपी
2

Mix seeds Nuts Laddu: ना मैदा, ना साखर! ड्रायफ्रुट्स-सीड्सपासून बनवा टेस्टी लाडू; नोट करा हेल्दी रेसिपी

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
3

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
4

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.