Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ५ एप्रिल २०२३, शिवाजी महाराजांनी लाल महालात तळ ठोकून राहिलेल्या शाहिस्तेखानाची बोटे छाटली, या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला

  • By Vivek Bhor
Updated On: Apr 05, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

५ एप्रिल घटना

२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले.
१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले.
१६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतून पळून गेल्याने बचावला; मात्र पळून जाण्याच्या प्रयत्न करताना त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत जिवावरचे बोटावर निभावले हा शब्दप्रयोग रुढ झाला.

५ एप्रिल जन्म

१९६६: आसिफ मांडवी – भारतीय-अमेरिकन अभिनेते आणि निर्माते
१९२०: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (निधन: २४ नोव्हेंबर २००४)
१९२०: रफिक झकारिया – भारतीय राजकारणी (निधन: ९ जुलै २००५)
१९१६: ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेते (निधन: १२ जून २००३)
१९१३: ग्रिसेल्डा अल्वारेझ – मेक्सिको राज्याच्या पहिल्या महिला गव्हर्नर (निधन: २६ मार्च २००९)
१९०९: अल्बर्ट आर. ब्रोकोली – जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते (निधन: २७ जून १९९६)
१९०८: बाबू जगजीवनराम – भारताचे ४थे उपपंतप्रधान (निधन: ६ जुलै १९८६)
१८५६: बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (निधन: १४ नोव्हेंबर १९१५)
१८२७: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिध्द करणारे ब्रिटिश शल्यविशारद (निधन: १० फेब्रुवारी १९१२)

५ एप्रिल निधन

२००७: लीला मुजुमदार – भारतीय लेखिका (जन्म: २६ फेब्रुवारी १९०८)
२००२: मनू छाबरिया – दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक
२०००: ली पेटी – पहिली डेटोना ५०० रेस जिकणारे अमेरिकन कार रेसर (जन्म: १४ मार्च १९१४)
१९९८: रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री
१९९६: बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक
१९९३: दिव्या भारती – हिंदी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)
१९९२: सॅम वॉल्टन – वॉलमार्टचे निर्माते (जन्म: २९ मार्च १९१८)
१९७५: चियांग काई-शेक – चीन गणराज्य (तैवान)चे पहिले पंतप्रधान (जन्म: ३१ ऑक्टोबर १८९७)
१९६४: गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार
१९४०: दीनबंधू ऍन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)
१९२२: पंडिता रमाबाई – आर्य महिला समाजच्या संस्थापिका, समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८५८)

Web Title: Dinvishesh 5 april 2023 special day shivaji maharaj cut off the fingers of shahiste khan who was encamped in the lal mahal nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • shivaji maharaj

संबंधित बातम्या

आज गुढीपाढवा! हिंदू नववर्षाचा उत्साह ; जाणून घ्या १९ मार्च रोजी इतिहासात घडलेल्या घटना
1

आज गुढीपाढवा! हिंदू नववर्षाचा उत्साह ; जाणून घ्या १९ मार्च रोजी इतिहासात घडलेल्या घटना

शौर्य, मुत्सद्देगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शहाजीराजे भोसले यांची जयंती; जाणून घ्या 18 मार्चचा इतिहास
2

शौर्य, मुत्सद्देगिरी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शहाजीराजे भोसले यांची जयंती; जाणून घ्या 18 मार्चचा इतिहास

आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 मार्चचा इतिहास
3

आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 17 मार्चचा इतिहास

Dinvishesh : इंदूरचे पराक्रमी नेतृत्व मल्हारराव होळकर यांची जयंती; जाणून घ्या 16 मार्च रोजीचा इतिहास
4

Dinvishesh : इंदूरचे पराक्रमी नेतृत्व मल्हारराव होळकर यांची जयंती; जाणून घ्या 16 मार्च रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.