Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष / पंचांग : 2 June 2023, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वाढदिवस, अभिनेते आनंद अभ्यंकर जयंती

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 02, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आजचे पंचांग

ता : 2 – 6- 2023, शुक्रवार
तिथी : संवत्सर
मिती 12, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ शुक्ल पक्ष त्रयोदशी 12:48 नंतर चतुर्दशी
सूर्योदय : 5:43, सूर्यास्त : 6:57
सूर्योदयकालीन नक्षत्र – स्वाती 6:52 नंतर विशाखा, योग – परिघ 17:08 नंतर शिव, करण- तैतिल 12:48, नंतर गरज 24:07 पश्चात वणिज
सण उत्सव: छत्रपती शिवराय राज्याभिषेक शक 350 प्रारंभ
केतू – तूळ
राहुकाळ : स. 10:30 ते 12:00
शुभ अंक : 6,3,9
शुभ रत्न : शुक्रासाठी स्फटिक व हिरा
शुभ रंग : निळा, लाल, गुलाबी

दिनविशेष

२ जून घटना

२०२२: तुर्की / तुर्किये – देशाने तुर्की हे नाव अधिकृतपणे बदलून तुर्किये असे ठेवले.
२०१४: तेलंगणा – भारताचे २९वे राज्य झाले.
२००३: मार्स एक्सप्रेस – युरोपियन स्पेस एजन्सीचे प्रोब प्रक्षेपित, युरोपने दुसऱ्या ग्रहावर, मंगळावर जाण्याचा पहिला प्रवास सुरू केला.
२०००: अमृता प्रीतम – यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर.
१९९९: भूतान – देशामध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
१९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) – यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९६६: सर्वेअर प्रोग्राम – सर्वेअर 1 चंद्रावर उतरले, दुसऱ्या जगावर सॉफ्ट-लँड करणारे पहिलेअमेरिकन स्पेसक्राफ्ट बनले.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) – स्थापना झाली.
१९५३: राणी एलिझाबेथ (दुसरी) – यांचा इंग्लंडमध्ये राज्याभिषेक.
१९४९: दक्षिण आफ्रिका – देशामध्ये उच्च्वर्णीय लोकांना सोडून इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
१९४६: इटली – देशाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९२४: भारतीय नागरिकत्व कायदा, अमेरिका – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी भारतीय नागरिकत्व कायद मंजूर केला आणि अमेरिकेच्या प्रादेशिक मर्यादेत जन्मलेल्या सर्व मूळ अमेरिकन लोकांना नागरिकत्व दिले.
१९१०: चार्ल्स रोल्स – विमानाने इंग्रजी चॅनेल न थांबता २ वेळा पार करणारे पहिले व्यक्ती आहेत.
१९०९: अल्फ्रेड डीकिन – तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान झाले.
१८९७: मार्क ट्वेन – स्वतःच्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
१८९६: गुग्लियेमो मार्कोनी – यांना रेडिओचे पेटंट मिळाले.
१८००: कॅनडा – देशात जगातील सर्वप्रथम कांजण्याची लस देण्यात आली.

२ जून जन्म

१९८७: सोनाक्षी सिन्हा – भारतीय अभिनेत्री
१९७४: गाटा काम्स्की – अमेरिकन बुद्धीबळपटू
१९६५: मार्क वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
१९६५: स्टीव्ह वॉ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
१९६३: आनंद अभ्यंकर – अभिनेते (निधन: २३ डिसेंबर २०१२)
१९५५: नंदन निलेकणी – इन्फोसिसचे सहसंस्थापक – पद्म भूषण
१९५५: मणि रत्नम – चित्रपट दिग्दर्शक – पद्मश्री
१९४३: इलय्या राजा – भारतीय संगीतकार
१९३६: जमशेद जीजी इराणी – भारतीय पोलाद उद्योगपती, टाटा स्टीलचे संचालक – पद्म भूषण (निधन: ३१ ऑक्टोबर २०२२)
१९३०: पीट कॉनराड – अमेरिकन अंतराळवीर
१९०७: विष्णू विनायक बोकील – मराठी नाटककार आणि लेखक
१७३१: मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी (निधन: २२ मे १८०२)

२ जून निधन

२०२२: भजन सोपोरी – भारतीय संतूर वादक
२०१४: अंजन दास – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: १७ नोव्हेंबर १९४९)
२०१४: दुर्यसामी सायमन लौरडुसामी – भारतीय कार्डिनल (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)
१९९०: श्रीराम शर्मा – भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते (जन्म: २० सप्टेंबर १९११)
१९९०: सर रेक्स हॅरिसन – हॉलिवूड अभिनेते (जन्म: ५ मार्च १९०८)
१९८८: राज कपूर – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक – पद्म भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १४ डिसेंबर १९२४)
१९८७: अँथनी डी मेलो – भारतीय-अमेरिकन धर्मगुरू आणि मानसोपचारतज्ज्ञ (जन्म: ४ सप्टेंबर १९३१)
१९७५: देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)
१९७०: ब्रुस मॅक्लारेन – मॅक्लारेन रेसिंग टीमचे संस्थापक (जन्म: ३० ऑगस्ट १९३७)
१८८२: ज्युसेप्पे गॅरिबाल्डी – इटलीचा क्रांतिकारी (जन्म: ४ जुलै १८०७)

Web Title: Dinvishesh panchang 2 june 2023 special day chhatrapati shivaji maharaj coronation day actress sonakshi sinha birthday actor anand abhyankar birth anniversary jayanti nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Birth Anniversary
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • dinvishesh
  • Jayanti
  • sonakshi sinha

संबंधित बातम्या

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
1

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
2

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
3

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.