dinvishesh
ता. : 26 – 6 – 2023 सोमवार
तिथी – संवत्सर
मिती 5, शके 1945, विक्रम संवत 2080, उत्तरायण उन्हाळा, आषाढ शुक्ल पक्ष अष्टमी 26:04
सूर्योदय – 5:45 सूर्योदय – 7:04
सूर्योदय वेळ नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 12:42, त्यानंतर हस्त, योग – व्यतिपात 6:05, त्यानंतर वरियान, करण – व्यष्टी 13:18, त्यानंतर बाव 26:04, त्यानंतर बलव.
सण उत्सव – दुर्गा अष्टमी
भाद्र – 1:18 वाजता दिवस संपेल
राहू काळ – सकाळी 7:30 ते 9
शुभ रंग – हिरवा, पिवळा, पांढरा
शुभ अंक – 2, 1, 4
शुभ रत्न – मोती
२०००: पी. बंदोपाध्याय – या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
१९९९: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन, माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
१९९७: हॅरी पॉटर कादंबरी मालिका – जे. के. रोलिंग यांनी हॅरी पॉटर फिलॉसॉफर्स स्टोन ही मालिकेतील पहिली कादंबरी प्रकाशित केली.
१९७९: मुहम्मद अली – यांनी व्यायवसायिक बॉक्सिंग मधून निवृत्ती घेतली.
१९७७: एल्व्हिस प्रेस्ली – यांचा शेवटचा जाहीर कार्यक्रम झाला.
१९७५: सुरक्षिततेसाठी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी घोषित केली.
१९७४: युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (बारकोड) – वस्तू विकण्यासाठी पहिल्यांदाच बारकोडचा उपयोग करण्यात आला.
१९७४: अमेरिका – अमेरिकेत सुपर मार्केटमध्ये वस्तूंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
१९६८: पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
१९६०: सोमालीलँड – देशाने स्वातंत्र्य मिळवले.
१९६०: मादागास्कर – देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९५९: स्वीडिश बॉक्सर इंगेमेर जोहान्सन हे हेव्ही वेट बॉक्सिंगचे जागतिक विजेते झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध – ओसुची लढाई: नाझी जर्मनी आणि पोलिश सैन्यातील सर्वात मोठी लढाई सुरु.
१९३६: फॉके-वुल्फ Fw 61 – या पहिल्या व्यावहारिक हेलिकॉप्टरचे प्रारंभिक उड्डाण झाले.
१९०६: ग्रँड प्रिक्स मोटर रेस – पहिली ग्रँड प्रिक्स मोटर रेस ले मॅन्स येथे आयोजित करण्यात आली.
१८१९: सायकलचे पेटंट देण्यात आले.
१७२३: रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.
१९५१: गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९४२: सारथी – भारतीय अभिनेते (निधन: १ ऑगस्ट २०२२)
१९३७: रॉबर्ट कोलमन रिचर्डसन – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: १९ फेब्रुवारी २०१३)
१९२६: महेंद्र भटनागर – भारतीय कवी (निधन: २७ एप्रिल २०२०)
१९१४: शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (निधन: ६ ऑगस्ट १९९१)
१९०८: साल्वादोर ऍलेंदे – चिली या लॅटिन अमेरिकन देशाचे अध्यक्ष बनणारे पहिले मार्क्सवादी व्यक्ती (निधन: ११ सप्टेंबर १९७३)
१८९२: पर्ल एस. बक – अमेरिकन लेखिका – नोबेल पुरस्कार (निधन: ६ मार्च १९७३)
१८९२: बेसी कोलमन – आंतरराष्ट्रीय वैमानिकाचा परवाना मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन महिला वैमानिक (निधन: ३० एप्रिल १९२६)
१८८८: बालगंधर्व – गायक व नट – पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (निधन: १५ जुलै १९६७)
१८७३: अँजेलिना येओवार्ड – गायिका व नर्तिका (निधन: १७ जानेवारी १९३०)
१८२४: लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (निधन: १७ डिसेंबर १९०७)
१६९४: जॉर्ज ब्रांड – स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ
३६३: ज्युलियन – रोमन सम्राट
२०२२: व्ही. कृष्णमूर्ती – भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक – पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: १४ जानेवारी १९२५)
२००५: एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म: १८ मार्च १९४८)
२००४: यश जोहर – भारतीय चित्रपट निर्माते (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)
२००१: व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (जन्म: २५ मार्च १९३२)
१९८०: आप्पा पेंडसे – पत्रकार
१९५५: एंगलबर्ट जशचा – मानव-सक्षम विमानांचे निर्मिते (जन्म: १ सप्टेंबर १८९५)
१९४३: कार्ल लॅन्ड्स्टायनर – ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (जन्म: १४ जून १८६८)
१८१०: जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फर – हॉट एअर बलूनचे सहसंशोधक
१५३१: वल्लभाचार्य – पुष्टि पंथाचे संस्थापक (जन्म: २७ एप्रिल १४७९)