Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष/पंचांग: 8 October 2023, भारतीय वायु सेना दिन

  • By साधना
Updated On: Oct 08, 2023 | 07:00 AM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

ता.: 8-10-2023, रविवार
तिथी: नवमी
मिती: राष्ट्रीय मिति 16, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन कृष्ण पक्ष नवमी
सूर्योदयकालीन नक्षत्र: पुष्य, योग – सिद्ध 30:01, करण – गारा 10:13, नंतर वणिजा 23:24
सूर्योदय: 06:20, सूर्यास्त:05.55
शुभ रंग : सोनेरी आणि पिवळा
शुभ अंक: 1, 2, 6
शुभ रत्न: सूर्यासाठी माणिक

दिनविशेष -8 ऑक्टोबर घटना
भारतीय वायुसेना दिन
2014: थॉमस एरिक डंकन – इबोलाचे निदान झालेल्या अमेरिकेमधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले.
2005: काश्मीर भूकंप – 7.6 मेगावॅट भूकंपात किमान 87 हजार लोकांचे निधन तर 208 दशलक्ष लोक बेघर.
2001: अंतर्गत सुरक्षा मंत्रालय, अमेरिका (Department of Homeland Security) – सप्टेंबर 11 च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्थापना केली.
1982: पोलंड – देशातील सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
1978: केन वॉर्बी – यांनी पाण्यावरील 275.97 नॉट्स वेगाचा जागतिक विक्रम केला.

दिनविशेष -8 ऑक्टोबर जन्म
1997: बेला थोर्न – अमेरिकन अभिनेत्री
1993: बब्बा वॉलेस – NASCAR प्रमुख शर्यत जिंकणारे पहिले आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर
1993: डॉ. काजल तांबे – भारतीय पशुवैद्यक
1983: अभिषेक नायर – भारतीय क्रिकेट खेळाडू
1960: रीड हेस्टिंग्स – अमेरिकन उद्योजक, नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक
1958: उर्वशी वैद – भारतीय-अमेरिकन LGBT कार्यकर्त्या, वकील आणि लेखिका
1950: हेन्री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ
1935: मिल्खा सिंग – भारतीय धावपटू, द फ्लाइंग शीख

दिनविशेष -8 ऑक्टोबर निधन
2022: अवतार सिंग जौहल – भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते
2021: ओवेन लुडर – इंग्रजी वास्तुविशारद, ट्रायकॉर्न सेंटर आणि ट्रिनिटी स्क्वेअरचे रचनाकार
2012: वर्षा भोसले – भारतीय पत्रकार व पार्श्वगायिका
2012: नवल किशोर शर्मा – भारतीय राजकारणी, गुजरातचे राज्यपाल
1998: इंदिराबाई हळबे – भारतीय समाजकारणी, कोकणच्या मदर तेरेसा
1996: गोदावरी परुळेकर – भारतीय कम्युनिस्ट नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका

Web Title: Dinvishesh panchang 8 october 2023 indian air force day nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉय यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 नोव्हेंबरचा इतिहास
1

बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉय यांचा वाढदिवस; जाणून घ्या 24 नोव्हेंबरचा इतिहास

बहुरुपी अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास
2

बहुरुपी अभिनेते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास

मराठी रंगभूमीवरील पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ नोव्हेंबरचा इतिहास
3

मराठी रंगभूमीवरील पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ नोव्हेंबरचा इतिहास

नोबेल पारितोषिक विजेते, भारतरत्न सी.व्ही. रमण यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 21 नोव्हेंबरचा इतिहास
4

नोबेल पारितोषिक विजेते, भारतरत्न सी.व्ही. रमण यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 21 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.