Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हर कँसरनंतर आता दीपिका कक्कर Stomach Cyst ने त्रस्त, नेमका काय आहे हा आजार? वेळीच जाणून घ्या

Dipika Kakkar Health Update : कँसरनंतर आता दीपिका कक्कर पुन्हा एकदा नव्या आरोग्य समस्येला झुंज देत आहे. तिच्या पोटात यावेळी सिस्ट आढळून आला असून यावर उपचार घेतले जात असल्याचे पती शोएब इब्राहिमने स्पष्ट केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2026 | 11:48 AM
लिव्हर कँसरनंतर आता दीपिका कक्कर Stomach Cyst ने त्रस्त, नेमका काय आहे हा आजार? वेळीच जाणून घ्या

लिव्हर कँसरनंतर आता दीपिका कक्कर Stomach Cyst ने त्रस्त, नेमका काय आहे हा आजार? वेळीच जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • लिव्हर कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्री दीपिका कक्कर पुन्हा एका वैद्यकीय अडचणीशी सामना करत आहे.
  • तीव्र पोटदुखीनंतर करण्यात आलेल्या तपासणीत दीपिकाच्या पोटात सिस्ट आढळून आला आहे.
  • ही आरोग्य समस्या नक्की आहे आणि त्याचे कारणे जाणून घेऊया.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सीझन १२ ची विजेती दीपिका कक्कर पुन्हा एकदा आरोग्या समस्यांना झुंज देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मागील वर्षी मे २०२५ मध्ये दिपिका कक्करच्या लिव्हरमध्ये टेनिस बाॅलच्या आकाराचा ट्यूमर आढळून आला होता. नंतर तिला स्टेज २ लिव्हर कॅन्सर निदान करण्यात आले. ऑपरेशनदरम्यान ती यापासून मुक्ती मिळवण्यात यशस्वी तर झाली पण अलिकडेच मिळालेल्या माहितीनुसार, आता पुन्हा नव्या आरोग्य समस्येने ती ग्रस्त आहे.

संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

दिपिका कक्कर हिचा पती अभिनेता शोएब इब्राहिम याने अलिकडेच एक व्लाॅग शेअर केला आणि त्यात त्याने दिपिकाला झालेल्या नव्या आजाराची माहिती दिली. दिपिकाच्या पोटात सिस्ट झाला आहे. त्यांनी सांगितले की अलिकडेच दीपिकाला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या ज्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिला पुन्हा कर्करोग झाला का काय असे त्यांना वाटले पण असं न घडता यावेळी तिच्या पोटात सिस्ट असल्याचे आढळून आले. सीटी स्कॅनमध्ये तिच्या पोटात १३ मिमी सिस्ट असल्याचे दिसून आले. यावर तातडीने उपचार घेतले जाणार आहेत ज्यासाठी तिला रुग्णालयातच रहावे लागणार आहे.

स्टमक सिस्ट म्हणजे नेमकं काय?

स्टमक सिस्ट ज्याला पोटातील गळू असे म्हटले जाते हे पोटाच्या अंतर्गत अवयवांमध्ये किंवा पोटाच्या त्वचेखालील भागात तयार झालेली द्रवाने भरलेली बंद थैली आहे. हा आजार औषधे किंवा सर्जरीकरुन मिटवला जाऊ शकतो. सामान्य परिस्थितीत हा आजार स्वतःहून ठीक होतो पण सिस्ट फार मोठा असेल तर त्यामुळे पोटात वेदना, सूज आणि दाब यांसारख्या समस्या जाणवू शकतात. याचा आकार जर फार मोठा असेस तर डाॅक्टर ऑपरेशनचा पर्याय निवडतात. जर तुम्हाला वारंवार तीव्र ओटीपोटात वेदना किंवा सूज येत असेल, तर तुमचे डॉक्टर निदानासाठी अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅनची शिफारस करू शकतात, ज्यात अशा सिस्ट्स आढळून येतात.

पोटात सिस्ट का तयार होते?

पोटातील गाठींची कारणे सामान्यतः समजत नाहीत. वैद्यकीय तज्ञांचा असा विश्वास आहे की गर्भधारणेदरम्यान हार्मोनल समस्यांमुळे गर्भाशयातील गाठी येऊ शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे सिस्ट हानिकारक नसतात, परंतु जर ते मोठे असतील आणि इतर भागांवर दबाव आणत असतील तर शस्त्रक्रिया आवश्यक होते. जन्मजात दोषांमुळे, जन्मापासूनच पोटाच्या रचनेत बदल होऊ शकतात, ज्यामुळे सिस्ट देखील विकसित होऊ शकतात. याव्यतिरिक्त, जळजळ, संसर्ग किंवा जठराची सूज यासारख्या दीर्घकालीन पोटाच्या समस्यांमुळे देखील सिस्ट तयार होऊ शकतात.

रविने ताक घुसळण्याचे टेन्शन कायमचे जा विसरून! ५ मिनिटांमध्ये मिक्सरमध्ये बनवा थंडगार मसाला ताक

पोटातील सिस्ट किती धोकादायक ठरु शकतो?

पोटात सिस्ट होणे सामान्यतः सौम्य असते परंतु जर त्याचे निदान आणि उपचार वेळेवर केले नाहीत तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटदुखी, सूज येणे, मळमळ, उलट्या आणि पचनाच्या समस्या जाणवू लागतात. सिस्ट पोटात वाढत चालल्याने त्याच्या पोटाच्या कार्यावर परिणाम होऊ लागतो. यामुळे अन्न पचनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. काही प्रकरणांमध्ये, सिस्ट फुटू शकते, ज्यामुळे गंभीर पोटाचा संसर्ग होऊ शकतो, जो एक वैद्यकीय आणीबाणी आहे. याव्यतिरिक्त, जर सिस्ट रक्तवाहिन्यांवर दाबली तर त्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा ओटीपोटात जडपणा जाणवू शकतो. क्वचित प्रसंगी, पोटातील सिस्ट कर्करोगात देखील बदलू शकतात, विशेषतः जर सिस्ट असामान्य पेशींनी बनलेले असेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dipika kakar after liver cancer now diagnosed with stomach cyst know symptoms causes and treatment in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Health Tips
  • Hindi Actress
  • stomach health

संबंधित बातम्या

पुरूषांनो सावधान! निरोगी असूनही वाढत्या वयात कमी होते Fertility, काय आहे कारण
1

पुरूषांनो सावधान! निरोगी असूनही वाढत्या वयात कमी होते Fertility, काय आहे कारण

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा
2

हवामान बदलाचा फटका: ताप, जुलाब-उलट्यांनी लहान मुले त्रस्त, पालकांना सतर्कतेचा इशारा

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य
3

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक
4

Europe मध्ये जास्त दारू पिऊनही लोक कसे राहतात हेल्दी? डॉक्टरांनी सांगितले Fatty Liver कसे राहील ठीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.