Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तवाहिन्यांमध्ये घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ लक्षणे, दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी येईल हार्ट

रक्तात वाढलेली उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक. हार्ट स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 16, 2026 | 05:30 AM
रक्तवाहिन्यांमध्ये घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात 'ही' लक्षणे

रक्तवाहिन्यांमध्ये घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात 'ही' लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोणत्या कारणांमुळे रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते?
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येणारी लक्षणे?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, पोषक घटकांचा अभाव, बिघडलेली पचनक्रिया आणि वारंवार उद्भवणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्यांमुळे शरीराची स्थिती पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे कायमच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकांना सतत जंक फूड, चायनीज आणि इतर तिखट तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यातील अतिशय भयंकर समस्या म्हणजे रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल. रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला चरबीचा चिकट पिवळ्या रंगाचा थर रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो.(फोटो सौजन्य – istock)

सतत दारू पिऊन सडलेलले लिव्हर पुन्हा एकदा होईल स्वच्छ! रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ जादुई पदार्थांचा समावेश

रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ज्याच्या परिणामामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेल्या कोलेस्ट्रॉकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा कोणत्याही क्षणी जीव ज जाऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर केवळ छातीमध्येच नाहीतर चेहऱ्यावर सुद्धा लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येणारी गंभीर लक्षणे:

डोळ्यांभोवती पिवळे डाग येणे:

रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डोळ्यांभोवती पिवळे डाग वाढू लागतात. हे डाग हळूहळू अतिशय गडद होतात. उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या भयंकर लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. डोळ्यांभोवती वाढलेल्या पिवळ्या डागांच्या समस्यांना झेंथेलास्मा असे सुद्धा म्हंटले जाते.

चेहऱ्यावर सतत पुरळ येणे:

कोणत्याही कारंणाशिवाय तुमच्या त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स येत असतील तर ही सामान्य समस्या नाही. तेलकट त्वचा, हार्ट ब्लॉकेज आणिउच्च कोलेस्ट्रॉलने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता असते. शरीरात जमा झालेल्या फॅटमुळे ही लक्षणे दिसतात. याशिवाय काहींची त्वचा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जाते.

कॉर्नियाभोवती रंग बदलणे:

उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती पांढरा किंवा ग्रे रंगाचा थर जमा होण्यास सुरुवात होते. हे थर वाढत्या वयात सुद्धा येतात. पण उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर डोळ्यांभोवती दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज आल्यासारखे वाटणे हे सुद्धा उच्च कोलेस्ट्रॉलचे गंभीर लक्षण आहे.

कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे:

  • शारीरिक हालचालींचा अभाव.
  • धूम्रपान, ज्यामुळे HDL कमी होते आणि LDL वाढते.
  • ताणतणाव
  • असंतुलित आहार, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलेस्टेरॉल म्हणजे काय?

    Ans: एक मेणासारखे पदार्थ आहे जे तुमच्या रक्तामध्ये असते. शरीर पेशी तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी कोलेस्टेरॉल वापरते.

  • Que: कोलेस्टेरॉलचे प्रकार?

    Ans: वाईट कोलेस्टेरॉल, चांगले कोलेस्टेरॉल

  • Que: उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे?

    Ans: त्वचेवर फॅटी गाठी , छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, थकवा, घाम येणे.

Web Title: Dirty cholesterol build up in blood vessels these facial signs could signal an imminent heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • cholesterol symptoms

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.