चेहरा आणि नाकावरील ब्लॅकहेड्स काढून छिद्र मोकळी करण्यासाठी लिंबू करेल तुमची मदत, अशाप्रकारे करा वापर
बदलत्या काळानुसार, चेहऱ्याच्या समस्याही बदलत असतात. चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यास नवनवीन समस्या उद्भवत असतात. यामुळे आपला चेहरा खराब दिसू लागतो. चेहऱ्याची सर्वात सामान्य समस्या म्हणजे, ब्लॅकहेड्स! ही ब्लॅकहेड्सची समस्या अनेकांना उद्भवत असते. यामुळे चेहरा निस्तेज आणि अस्वच्छ दिसू लागतो.ब्लॅकहेड्स म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये साठलेले ऑईल, डेड स्कीन सेल्स, आणि घाण असते. जे काळ्या डागासारखे दिसतात.
हे ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी अनेकदा लोक बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक पदार्थांचा वापर करत असतात. मात्र हे पदार्थ केमिकलयुक्त आणि महाग असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरीच यावर एक रामबाण उपाय करू शकता. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही घरी नेहमीच उपलब्ध असणाऱ्या लिंबाचा वापर करू शकता. यातील पोषक घटक ब्लॅकहेड्सना दूर करून चेहरा स्वछ करण्यास मदत करतात.
हेदेखील वाचा – केस खूप पातळ झालेत? मग बाजारातील केमिकल प्रोडक्टसचा वापर थांबवा आणि हे हर्बल उपाय करून पहा
हेदेखील वाचा – करीना कपूरच्या सुंदर त्वचेचे रहस्य आले समोर, 44 व्या वर्षीही त्वचा नितळ ठेवण्यासाठी करते ‘या’ टिप्सचा वापर
ब्लॅकहेड्स पूर्णपणे घालवण्यासाठी हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. नियमितपणे हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होईल. हा नैसर्गिक उपाय कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे आणि त्यात कोणत्याही रसायनांचा वापर नसल्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होत नाहीत.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.