Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या….! दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा

दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सुंदर विचार वाचावेत. वाचलेल्या गोष्टी कायमच आठवणीत राहतात. चला तर जाणून घेऊया मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 05, 2026 | 05:30 AM
दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा 'या' गोड शुभेच्छा

दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा 'या' गोड शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करण्यासाठी काहींना व्यायाम करण्याची सवय असते तर कधी सुंदर सुविचार वाचण्याची सवय असते. सुंदर आणि मनाला आनंद देणारे विचार संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात घालवण्यासाठी मदत करतात. दिवसाची सुरुवात आंनदाने झाल्यास काम करण्याची इच्छा निर्माण होते. एकमेकांना सकाळी उठल्यानंतर दिलेल्या शुभेच्छा कायमच आठवणीत राहतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा दिवसाची सुरुवात आनंदाने करण्यासाठी नातेवाईकांना या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून त्यांचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला जाईल आणि जीवनाला नवीन दिशा मिळेल.(फोटो सौजन्य – istock)

बर्फाच्छादित पर्वत आणि गरम नदी: भारतातील अनोखे ठिकाण जिथे पाणी गरम करावे लागत नाही, त्वचेचे रोगही होतात दूर

“आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे, हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.”

“जो शिकत राहतो तोच मोठ होतो कारण शिक्षणच हे जीवन आहे.”

“कधीच स्वतःचा आज हा कालच्या खराब गोष्टीं मुळे खराब करू नका म्हणजे जीवन मस्त राहेल.”

“आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे; ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा.”

“आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे; प्रत्येक दिवसाला एक नवीन अध्याय मानून जगा.”

“संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते.”

थंडी क्षणाची गारवा कायमचा
ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची
भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची
सहवास क्षणाची पण ओढ कायमची हीच खरी नाती माणूसकीची
सकाळच्या सुंदर शुभेच्छा!!

कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो.
”शुभ सकाळ ”

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.
|| शुभ सकाळ ||

सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या
दिवसात नवं चैतन्य यावे.शुभ सकाळ

मरण फक्त एकदाच मिळतं
पण जीवन हे रोज सकाळी नवं मिळत म्हणून
तुमची सकाळ प्रसन्न होवो.शुभ प्रभात

कराग्रे वसते लक्ष्मी, कर मधे सरस्वती
कर मुले तू गोविंद,प्रभाते कर दर्शनम्
Good morning to all

प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार तो सर्व सोडू नये तो
जगी तोची तो मानवी धन्य होतो
शुभ प्रभात

सकाळच्या आल्हाददायक ऊर्जेने
तुमच्या मनात ,तुमच्या आयुष्यात
नवं ऊर्जा मिळावी आणि आयुष्याची
सुरुवात पुन्हा सकाळ प्रमाणे नव्याने व्हावी
Good morning शूभ प्रभात

रोजची सकाळ शिकवते
अंधारावर मात करून कस
स्वतःच उज्जवल साम्राज्य
उभां करायचं .शुभ प्रभात .

सूर्याच्या किरणांनी जसं आकाश
चकाकु लागले,तीच चकाकी तुमच्या
प्रयत्नांमध्ये येवो good morning

सूर्याचे सातत्य पूर्ण उगवण
हा एक सूर्याचा गुण तुमच्या
आयुष्यात यशाची पहाट आणू
शकतो.शुभ सकाळ

रोज सकाळी सूर्य सांगतो
सूर्याच्या प्रकाशामुळे झाडाला
सावली आहे .तुम्ही यशाने चमका
तर तुमची सावली कोणाचा तरी
आधार होईल.शुभ प्रभात. Good morning

देवाची कृपा तुमच्यावर
अशीच कायम राहूदे
जशी आजची पहाट
रोज येते.शुभ प्रभात .

पहाटे पक्षी आकाशात विहार करतात
कळी फुलात बदलून सुगंध देते
तसेच तुम्ही नव्या श्र्वासाने
नवी भरारी घ्या स्वप्नांकडे,
Good morning all,have a great day

काल पेक्षा आजचा दिवस तुमचा
सुखाचा, समाधानाचा जावो
Good morning शुभ् सकाळ

पुरुषप्रधान समाजाला स्त्रियांच्या समानतेची…! सावित्रीबाई फुले यांचे विचार जीवनास देतील प्रेरणा, वाढेल शिकण्याची गोडी

ही फक्त सकाळ नाही निसर्गाने
नव्या सुरुवातीला संधी दिले.शुभ सकाळ

“सकाळ हा माझा नवा दिवस आहे नवी सुरुवात आहे”शुभ प्रभात.

आज मी काहीतरी नवीन शिकणार आणि काहीतरी नवं बनणार.शुभ सकाळ.

आजचा दिवस माझा आहे मी आज काहितरी करून दाखवणार.Good Morning.

आज मी काल पेक्षा उत्साहित आहेत.माझी ऊर्जा द्विगुणित आहे. शुभ प्रभात.

सूर्याची प्रत्येक किरणं माझ्यासाठी नवी संधी घेऊन येतात. शुभ सकाळ मित्रांनो!!!.

Web Title: To make the start of the day joyful send these sweet wishes to your relatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • lifestyle tips
  • morning

संबंधित बातम्या

Motivational Quotes: स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळवा नवी ऊर्जा! आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ प्रेरणादायी विचार
1

Motivational Quotes: स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळवा नवी ऊर्जा! आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ प्रेरणादायी विचार

Spicy Food Effects:  मसालेदार पदार्थांची चव भारी… पण शरीरावर होतोय परिणाम? जाणून घ्या ‘तिखट’ सत्य!
2

Spicy Food Effects: मसालेदार पदार्थांची चव भारी… पण शरीरावर होतोय परिणाम? जाणून घ्या ‘तिखट’ सत्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.