Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lifestyle: आनंदी राहण्यासाठी रोज स्वतःसाठी करा ‘या’ ७ गोष्टी

Lifestyle: दैनंदिन धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणे अनेकदा कठीण होते. मात्र, आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार, आवडीचे छंद, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि जवळच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासारख्या ७ सोप्या सवयी मन प्रसन्न ठेवण्यास मदत करू शकतात.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 22, 2026 | 12:13 PM
Do these 7 things for yourself every day to stay happy(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Do these 7 things for yourself every day to stay happy(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नियमित व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
  • दररोज २० ते ३० मिनिटे चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम करा.
  • नियमित व्यायामामुळे शरीर सक्रिय राहते आणि मनःस्थिती सुधारण्यास मदत होते.

आजच्या धावपळीच्या जीवनात काम, घर, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना अनेकजण स्वतःकडे दुर्लक्ष करतात. दिवसभर इतरांसाठी वेळ काढताना स्वतःच्या आवडी-निवडी आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे विसरतात. मात्र, आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोजच्या दिनक्रमात काही छोट्या सवयींचा समावेश केल्यास मन प्रसन्न राहण्यास मदत होऊ शकते.(Lifestyle)

१. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा .

सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहण्याऐवजी काही मिनिटे शांत बसा. आजचा दिवस चांगला जाणार आहे, असा सकारात्मक विचार मनात आणा.त्याबरोबर स्वतःसाठी ठराविक वेळ बाजूला काढून त्यामध्ये कोणतीही गोष्ट ना करता तुमच्या शरीराला आराम द्या. दिवसाची सुरवात एकदा प्रसन्नतेने झाली की पुढचा दिवस हा उत्तमपाने पार पडतो.

Jelly Recipe: बीट गाजर खाण्याचा कंटाळा येतो? मग झटपट घरी बनवा आंबट गोड गुलाबी जेली, लहान मुलंसुद्धा खातील आवडीने

२. स्वतःच्या आवडीचा छंद जोपासा.

रोज काही वेळ आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी द्या. पुस्तक वाचणे, चित्र काढणे, गाणी ऐकणे, नृत्य करणे किंवा बागकाम करणे अशा छंदांमुळे मनाला आनंद मिळतो.तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडतात ते जाणून घ्या.अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या मनाला शांतता मिळेल. त्यामुळे तुम्हाला उत्साह मिळेल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.छंद जोपासल्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनातले काम देखील सोप्पे वाटू लागेल. आणि तुमच्या कामाला चालना मिळेल.

३. नियमित व्यायाम करा.

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम महत्त्वाचा आहे.रोजच्या जीवनात कामावर जाऊन एकाच ठिकाणी बसल्यामुळे शरीराला चालना मिळत नाही तर शरीर अजूनच आळशी बनत जाते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी देखील व्यायाम करू शकता.त्यासाठी रोज किमान २० ते ३० मिनिटे चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम करा. यामुळे शरीर सक्रिय राहते आणि मूड सुधारण्यास मदत होते.

Skin Care: वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा माधुरी दीक्षितची त्वचा आहे चमकदार! ‘हे’ सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य

४. स्वतःचे कौतुक करा.

अनेकदा आपण केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करतो. दिवसभरात पूर्ण केलेल्या छोट्या कामांचेही कौतुक करा.त्यासाठी स्वतःला भेट द्या,तुम्हाला आवडतील अशा गोष्टी करा, ज्याने तुमचा अमान प्रसन्न राहील. स्वतःच्या प्रगतीची जाणीव ठेवल्याने आत्मविश्वास वाढतो.

५. आवडत्या व्यक्तींशी संवाद साधा.

मित्र, कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींशी मनमोकळ्या गप्पा मारा. तुमच्या दैनंदिन जीवनात झालेल्या गोष्टी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधा.ज्याने तुमचे मन हलके होईल.आपल्या भावना व्यक्त केल्याने मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.

६. स्वतःसाठी ब्रेक घ्या.

सतत काम करत राहिल्याने शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो.कोठेतरी फिरायला जाणे ,कुटुंबियांशी वेल घालवणे, त्यामुळे कामाच्या दरम्यान थोडा ब्रेक घ्या. आवडता चहा प्या, संगीत ऐका किंवा काही वेळ शांत बसा.

७. पुरेशी झोप घ्या.

आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. रोज ठरावीक वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर टाळा.

आनंदी राहण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. स्वतःसाठी केलेले छोटे प्रयत्नही जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. त्यामुळे इतरांची काळजी घेण्यासोबत स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवसभर आनंदी राहण्यासाठी कोणत्या सवयी लावाव्यात?

    Ans: दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करणे, आवडीचे छंद जोपासणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे यांसारख्या सवयी आनंदी राहण्यास मदत करू शकतात.

  • Que: स्वतःसाठी वेळ काढणे का महत्त्वाचे आहे?

    Ans: स्वतःसाठी वेळ काढल्यामुळे मनाला विश्रांती मिळते, ताण कमी करण्यास मदत होते आणि स्वतःच्या आवडी-निवडींकडे लक्ष देता येते.

  • Que: मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: नियमित व्यायाम, ध्यान, सकारात्मक विचार, पुरेशी झोप आणि जवळच्या व्यक्तींशी मनमोकळा संवाद या गोष्टी मानसिक आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Web Title: Do these 7 things for yourself every day to stay happy sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • happy day
  • Happy Lifestyle
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Raw Papaya Benefits: कच्ची पपई खाण्याचे आरोग्यावर होणारे ‘हे’ 7 भन्नाट फायदे जाणून घ्या…
1

Raw Papaya Benefits: कच्ची पपई खाण्याचे आरोग्यावर होणारे ‘हे’ 7 भन्नाट फायदे जाणून घ्या…

fashion tips: येत्या लग्नसराईत कोणते दागिने वापरावे? पाहुया ‘हे’ सहा पारंपारिक अलंकार
2

fashion tips: येत्या लग्नसराईत कोणते दागिने वापरावे? पाहुया ‘हे’ सहा पारंपारिक अलंकार

Lifestyle Tips: रोज नाभी, तळवे आणि डोळ्यांवर तूप लावावे का? जाणून घ्या फायदे आणि तोटे
3

Lifestyle Tips: रोज नाभी, तळवे आणि डोळ्यांवर तूप लावावे का? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Good Morning Messages: दिवसाची सुरुवात करा सकारात्मक आणि आनंदी विचारांनी! प्रियजन आणि नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
4

Good Morning Messages: दिवसाची सुरुवात करा सकारात्मक आणि आनंदी विचारांनी! प्रियजन आणि नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.