भावासाठी बनवा खास शुगर फ्री लाडू
रक्षाबंधन म्हटलं की या खास बहीण – भावाच्या सणाला घरी गोडधोड काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. श्रीखंड, गुलाबजाम आणि अन्य मिठाई आता तर अगदी रोजच्या झाल्या आहेत. आपल्या भावाचा दिवस अधिक खास करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी अगदी लवकराच लवकर मस्त आणि हेल्दी मिठाई बनवू शकता.
शेफ दीपक गोरे, इन हाऊस कलिनरी शेफ , टाटा संपन्न , टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड (TCPL) यांनी टाटा संपन्न मिश्र सुका मेवा वापरून तयार केलेली एक आरोग्यदायी, शुगर फ्री भारतीय मिठाईची रेसिपी आपल्या वाचकांसाठी दिली आहे, जी रक्षाबंधनाला बहीण-भावाच्या नात्यात गोडवा वाढवू शकतात. मग वाट कसली पाहताय, दोनच दिवसावर आलेल्या या सणासाठी व्हा सज्ज आणि बनवा आपल्या लाडक्या भावासाठी खास ड्रायफ्रूट लाडू. मुळात ड्रायफ्रूटमुळे शरीराला खूपच चांगली ऊर्जा मिळते, तसंच फायबरमुळे जास्त भूक लागत नाही आणि हेल्थ चांगली राहते. यावर्षी बहीण म्हणून तुम्हीही घ्या भावाच्या आरोग्याची काळजी आणि बनवा खास लाडू. तत्पूर्वी आपण कोणते साहित्य लागणार आहे ते जाणून घेऊया
ड्रायफ्रूट लाडूसाठी साहित्य:
ड्रायफ्रूट लाडूसाठी लागणारी कृती:
Raksha Bandhan 2025 : मलईदार दुधापासून अवघ्या काही मिनिटांतच घरी बनवा गोडसर अन् चवदार Milk peda
टीप: